शाहरुख

सलमान, शाहरुख देखील घेतात या मुलाची अपॉईंटमेंट

शाहरुख आणि सलमान देखील एका मुलाला भेटण्यासाठी त्याची अपॉईंटमेंट घेतात

Jul 19, 2016, 05:33 PM IST

शाहरुख आणि अक्षय 'हायेस्ट पेड' स्टार

जगातील  सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींची २०१६ मधील यादी 'फोर्ब्स'ने जाहीर केली आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि स्टंट अभिनेता अक्षय कुमार हे सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार  असल्याचं फोर्ब्सने म्हटलंय.  

Jul 12, 2016, 05:53 PM IST

शाहरुखसोबत आलियाची केमिस्ट्री

शाहरुखसोबत आलियाची केमिस्ट्री

May 24, 2016, 03:17 PM IST

शाहरुखला सगळ्यात मोठा धक्का. 'असहिष्णुता' भोवली ?

असहिष्णुतेबाबत केलेलं वक्तव्यामुळे शाहरुख खानच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. 

Feb 6, 2016, 11:14 PM IST

'शाहरुख- आमिर घाबरले'

शाहरुख खान आणि आमिरला आता कोणत्याही मुद्द्यावर बोलायला भीती वाटत असेल,

Feb 4, 2016, 07:28 PM IST

'तर तिन्ही खान गे होतील'

चित्रपटाची कथा चांगली असेल तर शाहरुख, आमिर आणि सलमान खान होमोसेक्स्युअल व्यक्तीचा रोल स्विकारण्यात कोणतीही हरकत घेणार नाही, असं वक्तव्य करण जोहरनं केलं आहे.

Jan 30, 2016, 07:08 PM IST

'बाजीराव'पासून शाहरुखने घेतली धास्ती

शाहरुख खानचा 'रईस' आणि सलमान खानचा 'सुल्तान'  हे दोन्ही सिनेमे २०१६ मध्ये ईदच्या दिवशी रिलीज होणार होते.

Dec 21, 2015, 07:30 PM IST

Video_काजोलची धम्माल मस्ती....पोट धरुन हसतच राहाल

बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शीत झालेत. मात्र, बॉक्स ऑफिसवर दिलवालेने बाजी मारली. पुन्हा एकादा शाहरुख आणि काजोल जोडी हीट झालेय. दरम्यान, शाहरुख आणि काजोल 'कॉमेडी नाईट विथ कपिल' च्या रंगमंचावर आली. यावेळी जी काही काजोलची धम्माल मस्ती पाहायला मिळाली ती पाहून तुम्हीही पोट धरून खूप हसाल!

Dec 19, 2015, 11:43 AM IST

'दिलवाले' सिनेमाचे आगांवर काटा आणणारे स्टंट आणि धडकी भरवणाऱ्या शूटींगचे 'सत्य'

शाहरुख खान आणि काजोल यांचा दिलवाले  हा सिनेमा नेहमी चर्चेत राहिला. या सिनेमातील हीट गाणी अनेकांच्या लक्षात आहेत. मात्र, सिनेमातील स्टंट आणि शूटींग आगांवर काटा आणते तसेच धडकी भरवणारे आहे. यामागील सत्य काय आहे, याची माहिती खुद्द निर्देशक रोहित शेट्टी यांनी दिलेय. या सिनेमाचे शूटींग कसे केलेय यावर त्याने प्रकाश टाकलाय.

Dec 11, 2015, 10:47 AM IST

अमिताभ - शाहरुखमध्ये गोडवा?

मेगास्टार अमिताभ बच्चन आपल्या पहिल्या टीव्ही फिक्शन कार्यक्रम युद्धच्या लॉन्चसाठी तयार आहेत. कार्यक्रमासाठी सुपरस्टार शाहरुख खानने ही शुभेच्छा दिल्या होत्या, त्यावर बीग बी यांनी शाहरुखचे आभार मानले आहेत. 

Jul 7, 2014, 01:13 PM IST

शाहरुखवरील बंदी हटवा : रणजीब बिस्वाल

कोलकता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरूख खानवर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर येण्यास बंदी आहे.

मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) शाहरुखवर ही बंदी घातली आहे. पण आता मात्र आयपीएलचे कमिश्नर रणजीब बिस्वाल यांनी शाहरूख खानवरील ही बंदी हटवावी अशी मागणी केली आहे.

May 14, 2014, 09:19 PM IST

... आणि शाहरुखला आली `त्यांची` आठवण

बॉलिवूड बादशाहा शाहरुख खाननं ट्वीट केलंय की, त्याला आई-वडीलांची आठवण येतेय. आम्ही सर्वजण सेटवर आई-वडीलांच्या आठवणींनीबद्दल बोलत होतो. मला शूटवरुन घरी जाताना आई-वडीलांची आठवण येते. माझ्या पालकांचं खूपच लवकर निधन झालं असं शाहरुखनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

Mar 30, 2014, 10:52 AM IST