शाहरुखची ती ऑफर आफ्रिदीनं नाकारली
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं शाहरुख खानची ऑफर नाकारली आहे.
Sep 4, 2017, 09:06 PM ISTशाहरुख-सलमानचे चित्रपट फ्लॉप, आमिर खान म्हणतो...
शाहरुख, सलमान आणि आमिरचे चित्रपट म्हणजे पहिल्या तीन-चार दिवसांमध्येच १०० कोटींची कमाई, असं समीकरण झालं होतं.
Aug 22, 2017, 07:30 PM IST...आणि शोएब अख्तरला आली शाहरुखची आठवण
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं बॉलिवूडचा किंग खान शाहरुखसोबतची एक आठवण ट्विटवर शेअर केली आहे.
Aug 17, 2017, 06:18 PM ISTशाहरुख आणि सलमान आता आमने-सामने
नई सोच' आणि भाईजानचा रियालिटी शो 'बिग बॉस ११' हे एकाच वेळेला प्रदर्शित होणार आहे. शाहरूख आपला शो 'टेड टॉक : नई सोच' चा प्रोमो १९ ऑगस्ट ला शूट करणार आहे. तर सलमान आपला शो 'बिग बॉस ११' चा प्रोमो ३० जुलै ला शूट करणार आहे.
Jul 29, 2017, 01:58 PM ISTचला हवा येऊ द्याच्या सेटवर शाहरुख आणि अनुष्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2017, 10:56 PM ISTभारतीय महिला क्रिकेट 'रॉकस्टार' हरमनप्रीत कौरचे शाहरुखशी काय आहे कनेक्शन?
महिला क्रिकेट विश्व कपच्या सेमीफायनलच्या सामन्यात जबरदस्त खेळी करणारी हरमनप्रीत कौर (१७१) रोम्यांटीक सिनेमा पाहण्याला जास्त पसंती देत आहे. तिचा सर्वाधिक आवडता सिनेमा आहे 'दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे'. हा सिनेमा तिने अनेकवेळा पाहिला आहे. हा हिट झालेला सिनेमा अभिनेता शाहरुख खानचा आहे.
Jul 21, 2017, 04:22 PM ISTशाहरुखची लेक सुहानाच्या बॉलिवूड एन्ट्रीचे वेध
नुकतचं किंग खानची बायको गौरी खानने सजावट केलेल्या रेस्टॉरंटचं ओपनिंग झालं..बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते.
Jun 23, 2017, 12:00 PM ISTबाहुबली २ ने सलमान, शाहरुख, आमीरला टाकलं मागे
'बाहुबली : द कंक्लूजन' सिनेमाने रिलीज होताच मोडले अनेक रेकॉर्ड्स
Apr 30, 2017, 02:42 PM ISTरणवीर सिंगने केला शाहरुखचा डीडीएलजेचा 'तो' सीन
अभिनेता रणवीर सिंग हा बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा खूप मोठा फॅन आहे.
Feb 8, 2017, 12:01 PM ISTशाहरुखच्या फॅन्सची मुंबईतील वांद्रे परिसरात चेंगराचेंगरी
या शिल्पाचं उद्घाटन मुंबईतील वांद्रे परिसरात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या हस्ते करण्यात आले.
Jan 10, 2017, 06:02 PM ISTऐश्वर्याने शाहरुखबाबत केला मोठा खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉयने एका कार्यक्रमादरम्यान बॉलिवूडचा रोमांस किंग शाहरूख खानवर गंभीर आरोप लावले आहेत. शाहरुखबाबत तिने काही खुलासे केले आहेत. ऐश्वर्या रॉय बच्चनला जेव्हा तिच्या सिनेमामधील करिअरबाबत विचारण्यात आलं तेव्हा तिने हे खुलासे केले. तिने म्हटलं की एक वेळ अशी होती जेव्हा आम्ही एकसोबत अनेक सिनेमे करत होतो. पम अचानक सगळे प्रोजेक्ट्स संपले. मी कोणालाही काहीही जावून विचारलं नाही आणि समोरच्यानेही काहीही नाही सांगितलं. त्याने असं का केलं हे मी त्याला जाऊन नाही विचारलं कारण ते माझ्या आत्मसन्माना विरोधात होतं.
Oct 12, 2016, 06:54 PM ISTशाहरुख आणि अब्राहमचा स्पायडरमॅन लूक...पाहा व्हिडीओ
बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता शाहरुख खान आणि त्याचा छोटा मुलगा अब्राहम सध्या जास्त चर्चेत आले आहेत.
Sep 11, 2016, 01:47 PM ISTकरण जोहरच्या 'ये दिल है मुश्किल'मध्ये शाहरुख....
शाहरुख खान आणि करण जोहरची सुप्रसिद्ध जोडी 6 वर्षानंतर पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
Aug 23, 2016, 12:58 PM ISTकिंग खान शाहरुखला आयकर विभागाकडून नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2016, 08:33 PM ISTकिंग खान शाहरुखला आयकर विभागाकडून नोटीस
काळा पैशाविरोधात केंद्र सरकारने श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या गुप्त संपत्तीचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. याच प्रकरणात बॉलिवूडचा किंग खान शाहरुखलाही आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
Jul 25, 2016, 07:45 PM IST