Video_काजोलची धम्माल मस्ती....पोट धरुन हसतच राहाल

बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शीत झालेत. मात्र, बॉक्स ऑफिसवर दिलवालेने बाजी मारली. पुन्हा एकादा शाहरुख आणि काजोल जोडी हीट झालेय. दरम्यान, शाहरुख आणि काजोल 'कॉमेडी नाईट विथ कपिल' च्या रंगमंचावर आली. यावेळी जी काही काजोलची धम्माल मस्ती पाहायला मिळाली ती पाहून तुम्हीही पोट धरून खूप हसाल!

Updated: Dec 19, 2015, 11:43 AM IST
Video_काजोलची धम्माल मस्ती....पोट धरुन हसतच राहाल  title=

मुंबई : बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शीत झालेत. मात्र, बॉक्स ऑफिसवर दिलवालेने बाजी मारली. पुन्हा एकादा शाहरुख आणि काजोल जोडी हीट झालेय. दरम्यान, शाहरुख आणि काजोल 'कॉमेडी नाईट विथ कपिल' च्या रंगमंचावर आली. यावेळी जी काही काजोलची धम्माल मस्ती पाहायला मिळाली ती पाहून तुम्हीही पोट धरून खूप हसाल!

पाहा व्हिडिओ :

 

I guarantee you won't stop laughing watching Sasurji's literal take with Kajol on Gerua ! :D :D

Posted by काजोल on Thursday, 17 December 2015