अमिताभ - शाहरुखमध्ये गोडवा?

मेगास्टार अमिताभ बच्चन आपल्या पहिल्या टीव्ही फिक्शन कार्यक्रम युद्धच्या लॉन्चसाठी तयार आहेत. कार्यक्रमासाठी सुपरस्टार शाहरुख खानने ही शुभेच्छा दिल्या होत्या, त्यावर बीग बी यांनी शाहरुखचे आभार मानले आहेत. 

Updated: Jul 7, 2014, 01:13 PM IST
अमिताभ - शाहरुखमध्ये गोडवा? title=
फाईल फोटो

मुंबई  : मेगास्टार अमिताभ बच्चन आपल्या पहिल्या टीव्ही फिक्शन कार्यक्रम युद्धच्या लॉन्चसाठी तयार आहेत. कार्यक्रमासाठी सुपरस्टार शाहरुख खानने ही शुभेच्छा दिल्या होत्या, त्यावर बीग बी यांनी शाहरुखचे आभार मानले आहेत. 

शाहरुखनी ट्वीटरव्दारा युद्ध कार्यक्रमाला घेऊन आपली उत्सुकता दाखविली होती. हा कार्यक्रम मैलाचा दगड असणार आहे, असेही बोलला होता.  

यावर बिग बी यांनी प्रतिक्रिया दिली की, युद्धसाठी तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. हा कार्यक्रम मैलाचा दगड सिद्ध होईल की नाही ते सांगता येत नाहीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.