...यामुळेच भाजपचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला - शरद पवार
भाजपकडून निवडणूक प्रचारात एकाच कुटुंबावर सातत्याने हल्ला करण्यात येतो.
Dec 12, 2018, 01:26 PM ISTपवारांनी आपल्या वाढदिवसाला सुप्रिया सुळेंवर सोपवली नवी जबाबदारी
लोकसभेत सर्वाधिक उपस्थिती आणि सर्वाधिक प्रश्न विचारून सुप्रिया सुळे यांनी संसदेत आपला ठसा उमटवलाय
Dec 12, 2018, 01:12 PM ISTअतिकष्टामुळे प्रकृतीवर परिणाम होतोय, काळजी घ्या; पवारांचा गडकरींना सल्ला
राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी नितीन गडकरी यांनी मंचावरच भोवळ आली.
Dec 7, 2018, 05:22 PM ISTजाणून घ्या, पवार आजोबांसोबत फिरणाऱ्या 'घड्याळाच्या नव्या काट्यां'बद्दल...
ही आहेत पवार कुटुंबातली धाकटी पाती... राजकारणातली पवारांची तिसरी पिढी...
Dec 5, 2018, 11:15 AM ISTशरद पवारांचा तीन नातवांसह कोकण दौरा, राजकारणाचे दिले धडे!
पवार आजोबांची बातमी. राज्याच्या राजकारणातले भीष्म पितामह असलेले शरद पवार आपल्या नातवांना घेऊन आता राजकारण आणि समाजकारणाचे धडे देत आहेत. आपल्या तीन नातवांनासह पवारांनी नुकताच कोकणचा दौरा केला.
Dec 4, 2018, 08:52 PM ISTVIDEO : नारायण राणेंच्या भेटीबद्दल पवार म्हणतात...
यावेळी पवार पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत होते
Dec 4, 2018, 05:09 PM ISTशरद पवार घेणार नारायण राणेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण
पवार सध्या सिंधुदूर्ग दौऱ्यावर असून राणेंच्या घरी जाणार आहेत.
Dec 3, 2018, 09:25 AM ISTक्रिकेट मैदानात शरद पवारांची पृथ्वीराज चव्हाणांना गुगली
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी खेळाच्या मैदानातही आपली चुणूक दाखवली. पुण्यात सदू शिंदे क्रिकेट मैदानाच्या उदघाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी चेंडू हाती घेतला.
Nov 27, 2018, 09:30 PM ISTउदयनराजेंकडून शरद पवार यांना कमळाचा बुके!
शरद पवारांना कमळांचा बुके दिलाय असं सूचक विधान साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलंय.
Nov 25, 2018, 10:44 PM IST'मराठा आरक्षणाच्या नावाखाली सरकारकडून फसवणूक'
मराठा आरक्षणाच्या नावाखाली फडणवीस सरकारकडून फसवणूक झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
Nov 23, 2018, 10:42 PM ISTपक्षातल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काय चाललंय?
Nov 23, 2018, 11:50 AM ISTदिल्लीत शेतकऱ्यांचा मोर्चा, पवार विरोधी पक्ष नेत्यांची मोट बांधणार!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीतल्या ३० नोव्हेंबरच्या मोर्चासाठी स्वत: विरोधी पक्षांशी संपर्क साधणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलीय.
Nov 22, 2018, 10:07 PM ISTशरद पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
सर्वोच्च न्यायालयानं शरद पवार यांना मोठा झटका दिला आहे.
Nov 1, 2018, 09:33 PM ISTभाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची मोट, पवार-नायडू- अब्दुला यांच्यात चर्चा
भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची मोट बांधून तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न.
Nov 1, 2018, 05:48 PM ISTशरद पवार - भाजपचे दानवे एकाच मंचावर, चर्चेला उधाण
शरद पवार आणि भाजपचे रावसाहेब दानवे एकाच मंचावर.
Oct 25, 2018, 10:24 PM IST