नाशिक दौऱ्यातही पवारांची नेहमीचीच स्टाईल, उमेदवाराबाबत संभ्रम कायम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल दोन दिवस नाशिक जिल्ह्यात तळ ठोकला होता.
Mar 4, 2019, 10:53 PM ISTनाशिक दौऱ्यातही पवारांची नेहमीचीच स्टाईल, संभ्रम कायम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल दोन दिवस नाशिक जिल्ह्यात तळ ठोकला होता. या दौऱ्यानंतर पवार पक्षाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करतील किंवा किमान तसे संकेत तरी देतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. पण पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये यावर मौन बाळगलं.
Mar 4, 2019, 10:50 PM ISTनाशिक | अमित शहांनी चुकीची विधानं करु नयेत - शरद पवार
अमित शहांनी चुकीची विधानं करु नयेत - शरद पवार
Mar 4, 2019, 07:30 PM ISTलोकसभा निवडणुकीबाबत शरद पवारांनी वर्तवलं भाकित
लोकसभा निवडणूक कधी होणार याबाबत अनेकांना उत्सूकता
Mar 4, 2019, 04:19 PM ISTलग्नाच्या वाढदिवशी सुप्रिया सुळेंना पतीचा आश्चर्याचा सुखद धक्का!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे.
Mar 4, 2019, 03:36 PM ISTअहमदनगरच्या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचा यूटर्न, आम्हीच लढणार!
अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने यूटर्न घेतला आहे.
Mar 2, 2019, 11:22 PM ISTपुणे | वायु दलाच्या कारवाईचे पवारांनी केले कौतूक
पुणे | वायु दलाच्या कारवाईचे पवारांनी केले कौतूक
Mar 2, 2019, 03:45 PM ISTराष्ट्रवादीने अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडली
राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली लोकसभेची अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडली आहे.
Mar 1, 2019, 11:00 PM ISTपवारांसह विरोधक आमच्या पंगती जेवलेत, त्यांची खरकटी तोंडे दिसत आहेत - दानवे
भाजपवर विरोधकांकडून जातीयवादी म्हणून टीका करण्यात येत आहे. मात्र, विरोधकांनी लक्षात ठेवावे. आम्हाला जातीयवादी म्हणाऱ्यांनी आपमच्या पंगतीत जेवून गेला आहात.
Mar 1, 2019, 06:12 PM ISTडॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीत, 'पवारांचे हात बळकट करण्यासाठी प्रवेश'
चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत आज प्रवेश केला.
Mar 1, 2019, 03:55 PM ISTपुणे । एल्गार परिषदेची शरद पवारांकडून पाठराखण
एल्गार परिषदेची शरद पवारांकडून पाठराखण
Mar 1, 2019, 12:10 AM ISTरविकांत तुपकर आणि शरद पवारांमध्ये बैठक, स्वाभिमानीचं मन वळवण्याचा प्रयत्न?
स्वाभिमान शेतकरी संघटना स्वबळावर लढल्यास राष्ट्रवादीला बसू शकतो फटका
Feb 25, 2019, 04:24 PM ISTमुख्यमंत्र्यांचं वागणं लबाडाच्या घरचं आवतण - शरद पवार
मुख्यमंत्र्यांचं वागणं लबाडाच्या घरचं आवतण - शरद पवार
Feb 25, 2019, 12:30 PM ISTहे वागणं बरं नव्हं, शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांना कानपिचक्या
शरद पवार नेमकं काय म्हणाले ते तुम्हीच व्हिडिओतून पाहा...
Feb 25, 2019, 12:16 PM ISTपुणे । काँग्रेस उमेदवारीसाठी प्रवीण गायकवाड यांचे लॉबिंग, पवारांची घेतली भेट
काँग्रेसकडून पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी बारामतीमध्ये शरद पवारांची भेट घेतली. प्रवीण गायकवाड यांचं नाव शरद पवारांनीच कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला सुचवल्याचं समजतंय. मात्र पुण्यातील जुन्या निष्ठावंत कॉंग्रेस नेत्यांकडून गायकवाड यांच्या नावाला विरोध केला जातोय. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील घरी पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या बैठकीत जुन्या कॉंग्रेस नेत्यांनी प्रविण गायकवाड यांच्या नावाला विरोध केला... या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी पवारांची भेट घेतल्यानं ही भेट महत्त्वपूर्ण मानली जातेय. यातून काही नवीन राजकीय समीकरण पुढं येण्याची शक्यता वर्तवली जातेय...
Feb 23, 2019, 10:55 PM IST