कोलकाता येथे भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा विरोधकांचा निर्धार
देशातल्या भाजपाविरोधकांचा संयुक्त भारत मेळावा कोलकात्यात पार पडला. या मेळाव्यात विरोधकांनी भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार केला.
Jan 19, 2019, 04:53 PM ISTज्या राज्यात जो पक्ष प्रबळ त्यांना जास्त जागा मिळाव्यात- शरद पवार
१० टक्के आरक्षणाचा निर्णय कायद्याच्या चौकटीत टिकणार का ?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Jan 13, 2019, 10:39 AM ISTसरांचा वारसा पुढे न्या, शरद पवार यांचं आचरेकरांच्या शिष्यांना आवाहन
ज्येष्ठ क्रिकेटपटू रमाकांत आचरेकर यांना आज शिवाजी पार्क जिमखाना येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.
Jan 10, 2019, 09:34 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची चर्चा, कुठे अडतंय घोडे?
काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये लोकसभा मतदारसंघ अदलाबदलीवरून अद्याप चर्चा सुरू आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादीची महाआघाडी कधीपर्यंत अस्तित्वात येणार, याची उत्सुका शिगेला पोहोचली आहे.
Jan 10, 2019, 07:23 PM ISTयवतमाळ, पुणे मतदारसंघाचा तिढा सुटला, आघाडीचा फॉर्म्युलाही निश्चित?
पवारांच्या निवासस्थानी सुमारे ४० मिनिटं चाललेल्या या बैठकीत महाआघाडीबाबतही चर्चा
Jan 10, 2019, 09:44 AM ISTशरद पवार - राहुल गांधी यांची दिल्लीत भेट
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. आज नवी दिल्लीत राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट झाली.
Jan 9, 2019, 10:53 PM ISTऊस उत्पादकांसाठी पावलं उचला, शरद पवार यांचं मोदींना पत्र
आर्थिक संकटात सापडल्यानं ऊस उत्पादक मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत.
Jan 6, 2019, 05:07 PM ISTमुंबई । काँग्रेस - राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी बैठक
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीबाबत उद्या साडे पाच वाजता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. लवकरच जागावाटपाचा प्रश्न मार्गी लागेल. घटक पक्षांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राज्यात सर्व छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांच्या महाआघाडीला अंतिम रूप देण्याचा शेवटचा टप्पा असणार आहे. समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीतील उरलेल्या ८ जागांबाबत चर्चा आता राज्यस्तरावरच होणार आहे. यासाठी उद्या संध्याकाळी काँग्रेस राष्ट्रवादीची महत्वाची बैठक असेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
Jan 5, 2019, 11:15 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा तिढा सुटणार!
काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीबाबत उद्या साडे पाच वाजता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे.
Jan 5, 2019, 11:01 PM ISTसातारा । 'मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका'
सातारा : राज्यातील भाजप सरकारने मराठा आरक्षण लागू केले आहे. मात्र, हे मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका आहे, अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेय. पाटणमध्ये आज राष्ट्रवादीचा जाहीर मेळावा झाला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलेय. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुरु झालेय.
Dec 25, 2018, 08:00 PM ISTमराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका आहे : पवार
राज्यातील भाजप सरकारने मराठा आरक्षण लागू केले आहे. मात्र, हे मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका पवार यांनी व्यक्त केलेय.
Dec 25, 2018, 06:33 PM ISTशरद पवारांकडून गांधी कुटुंबाचं तोंडभरून कौतुक
सोनिया गांधी यांचं देखील केलं कौतुक
Dec 25, 2018, 06:22 PM ISTमुंबई | पवारांचे आघाडीबाबत सूचक टि्वट
मुंबई | पवारांचे आघाडीबाबत सूचक टि्वट
Sharad Pawar Tweet On Congress Ncp Seat For Loksabha Election 2019.
पुण्याच्या जागेचा हट्ट राष्ट्रवादीने सोडला, कॉंग्रेसला जागा राखण्यात यश
शरद पवारांनी पुण्याच्या या जागेतून निवडणूक लढवावी अशी राष्ट्रवादीतील नेते आणि कार्यकर्त्यांची ईच्छा होती.
Dec 21, 2018, 03:35 PM ISTमला भावी मुख्यमंत्री म्हणू नका- अजित पवार
पदांच्या उल्लेखामुळेच पाडापाडीचे राजकारण होते.
Dec 16, 2018, 06:21 PM IST