मोदी सरकार, काँग्रेसला धडा शिकवा; वंचिताना ही शेवटची संधी आहे - ओवेसी
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानच जबाबदार आहे. मसूद अजहर मौलाना नाही, तर तो सैतान आहे, असा हल्लाबोल ओवेसी यांनी केला.
Feb 23, 2019, 10:17 PM ISTसातारा । शरद पवारांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद उफाळला
साताऱ्यात फलटण येथे शरद पवार यांच्या समोरच राष्ट्रवादीच्या दोन गटात वाद उफाळून आला. यावेळी राडा पवारांसमोर झाल्याने भाषण आटोपते घ्यावे लागले.
Feb 22, 2019, 11:15 PM ISTशरद पवारांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद उफाळला
सातारा जिल्ह्यात फलटणमध्ये झालेल्या संवाद मोळाव्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधला विसंवाद समोर आला आहे.
Feb 22, 2019, 05:16 PM ISTपुणे | माढामधून शरद पवार निवडणूक लढणार
पुणे | माढामधून शरद पवार निवडणूक लढणार
Feb 14, 2019, 03:45 PM ISTनवी दिल्ली । शरद पवार यांच्या घरी बैठक, राहुल गांधीसह केजरीवाल, ममता, चंद्राबाबू नायडू उपस्थित
नवी दिल्लीत शरद पवार यांच्या घरी बैठक, राहुल गांधीसह अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू उपस्थित
Feb 13, 2019, 11:40 PM ISTनाशिक । शरद पवारांची छगन भुजबळ यांना निवडणुकीसाठी गळ
शरद पवारांची छगन भुजबळ यांना नाशिकमधून निवडणुकीसाठी गळ
Feb 13, 2019, 11:35 PM ISTशरद पवारांनी माढा मतदार संघातूनच का निवडणूक लढवावी?
सोलापूर जिल्हा हा तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. अनेक वर्ष इथे काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अशी सत्ता राहिलेली आहे.
Feb 13, 2019, 10:38 PM ISTशरद पवार आणि छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवणार
मुंबईत राष्ट्रवादीची बैठक होणार आहे.
Feb 13, 2019, 04:38 PM ISTमुंबई । काँग्रेस रिकामी पार्टी : देवेंद्र फडणवीस
२०१९ ची निवडणूक ही भाजपासाठी नव्हे तर भारतासाठी आहे. गेल्या ५ वर्षांत देशाने अनेक ऐतिहासिक क्षण पाहिले आहेत. २०१९ हे वर्ष भारताचे भविष्य आणि भवितव्य खऱ्या अर्थाने कुठे जाईल हे ठरवणारे आहे. त्यामुळे देशातील जनतेने महाआघाडीचे खिचडी सरकार सत्तेवर आणण्यापेक्षा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमताने सत्तेत आणावे असे आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये असलेले अनेक लोक भाजपत असून काँग्रेस हा रिकामा पक्ष असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
Feb 12, 2019, 08:55 PM ISTसेनेबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन, काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हणालेत, 'रिकामी पार्टी'
काँग्रेस ही आता रिकामी पार्टी आहे, असा घणाघात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
Feb 12, 2019, 08:53 PM ISTमुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू शरद पवारांच्या भेटीला
दिल्लीतील ६ जनपथ येथे दोघांमध्ये बैठक
Feb 12, 2019, 07:22 PM ISTमाढामधील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास, पवारांच्या उमेदवारीवर जनता नाराज?
शरद पवार माढातूनच लोकसभेवर निवडून गेले होते. पण सामान्य शेतकऱ्यांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे.
Feb 12, 2019, 05:44 PM IST'शरद पवार पंतप्रधान होणार असतील, तर शिवसेना पाठिंबा देईल'
शरद पवार पंतप्रधान होणार असतील, तर शिवसेना त्यांना पाठिंबा देईल
Feb 10, 2019, 09:40 PM IST'शरद पवार पंतप्रधान होणार असतील तर शिवसेना पाठिंबा देईल'
शरद पवार पंतप्रधान होणार असतील, तर शिवसेना त्यांना पाठिंबा देईल असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
Feb 10, 2019, 09:35 PM ISTमाझे मित्र गडकरींबद्दल या बाबतीत मी चिंतीत, पवारांनी केला खुलासा
गडकरींचे नाव पंतप्रधान पदासाठी घेतलं जात आहे, यामुळेच मी चिंतेत असल्याचे पवार म्हणाले.
Feb 10, 2019, 10:41 AM IST