खोडकर 'शरद पवार आणि ती मुलगी', सुशीलकुमार यांनी सांगितलेला तो किस्सा
त्या मुलाचं एका मुलीवर खूप प्रेम होतं, तो तिच्यासमोर आपलं प्रेम मांडण्यासाठी अनेक गोष्टी करत होता.
Oct 13, 2018, 09:40 PM ISTशरद पवारांचे भाकीत, शिवसेना-भाजपमध्ये युती होणार!
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाही, असे सांगत युतीबाबत शरद पवार यांनी भाकीत केलेय.
Oct 12, 2018, 10:31 PM ISTउदयनराजे भोसले नाराज, आता माझी भागली!
लोकांना वाटत असेन तरच मी उभा राहीन, अन्यथा बस्स झालं.- उदयनराजे भोसले
Oct 9, 2018, 09:07 PM ISTशरद पवार निवडणूक लढवणार ? जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलयं.
Oct 6, 2018, 12:50 PM ISTशरद पवार 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार ?
2014 च्या निवडणुकीआधी यापुढे निवडणूक न लढवण्याचा शरद पवार यांनी घेतला होता.
Oct 5, 2018, 09:03 AM ISTउदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार का?
आगामी लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार का, याची चर्चा पुन्हा सुरू
Oct 4, 2018, 09:38 PM ISTश्रीनिवास पाटील-शरद पवारांचा एकत्र प्रवास, उदयनराजेंच्या चिंतेत वाढ
उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा
Oct 4, 2018, 12:08 PM ISTपवारांची कोणाला क्लिनचिट नाही, अन्वर यांची समजूत काढू - भुजबळ
'तारिक अन्वर यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा, समजूत काढू'
Sep 29, 2018, 06:00 PM ISTराफेल आणि मोदींची बाजू : गोंधळाचं राजकारण निर्माण करण्यात पवारांची हातोटी - शिवसेना
भाजपला सल्ला देताना महिनाभराने पवारांचं खरं मत बाहेर येईल.
Sep 29, 2018, 05:26 PM ISTमोदी, भाजप यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही - राष्ट्रवादी
राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही.
Sep 28, 2018, 09:41 PM ISTराष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या तारिक अन्वर यांना पटेल यांनी सुनावले
तारिक अन्वर यांनी पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर पवारांचे जवळचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अन्वर यांना जोरदार टोला लगावलाय.
Sep 28, 2018, 05:32 PM ISTउदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला कोणाचा विरोध नाही : शरद पवार
खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला साताऱ्यातून कोणाचा विरोध आहे का? पाहा काय म्हणाले पवार.
Sep 25, 2018, 07:34 PM ISTउदयनराजे चुकून शरद पवारांच्या गाडीत बसले आणि मग...
राजकारणाची. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यात आज खासदार उदयनराजे एकीकडे आणि पक्षाचे अन्य नेते दुसरीकडे असं चित्र दिसलं.
Sep 22, 2018, 07:26 PM ISTपवारांनी फसवा-फसवी केली तर बघून घेऊ - उदयनराजे भोसले
...जेव्हा उदयनराजे अनावधानानं पवारांच्याच गाडीत बसतात
Sep 22, 2018, 11:44 AM ISTप्रकाश आंबेडकर यांच्या टीकेला शरद पवार यांचं प्रत्युत्तर
भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Sep 21, 2018, 11:02 PM IST