आगामी निवडणूक, शेतकरी आत्महत्यांविषयी शरद पवारांचं सूचक वक्तव्य
कर्जमाफी तर आम्ही दिली होती....
Feb 9, 2019, 05:39 PM ISTपूनम महाजन यांना शरद पवारांच्या नातवाचे जोरदार प्रत्युत्तर
पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. त्याचवेळी आता पवार यांचे नातू रोहित यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
Feb 5, 2019, 09:30 PM ISTपवारांना 'शकुनी मामा' म्हणणाऱ्या पूनम महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादीची पोस्टरबाजी
राष्ट्रवादीने पूनम महाजन यांच्या मुंबईतील घरासमोर आणि मुंबईभर हे पोस्टर लावले आहेत
Feb 5, 2019, 11:11 AM IST...तर पवार रविवारी पंतप्रधान होतील, महागठबंधनवर मुख्यमंत्र्यांचा निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या महागठबंधनवर जोरदार निशाणा साधला आहे.
Feb 3, 2019, 08:45 PM ISTबंधूनो म्हणाल तर... शरद पवारांची भर सभेत आमदाराला तंबी
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना जाहिर तंबी दिली आहे.
Feb 3, 2019, 05:39 PM ISTशरद पवारांचा उखाणा, सुप्रिया सुळे म्हणतात रेकॉर्ड करू नका नाहीतर...
इंदापूर बाजार समितीच्या वतीनं शरद कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.
Feb 3, 2019, 05:18 PM ISTआता 'पार्थ'ला उठ म्हणा! धनंजय मुंडेंचा अजितदादांना आग्रह
मावळ मतदार संघात आपण पराभूत होत आलोय, त्यामुळे दादा आता पार्थला उठ म्हणा, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
Feb 2, 2019, 09:39 PM ISTमैदान मारण्याच्या गप्पा मारणारे शून्यवर बाद, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला
खेळाचे मैदान असो की चारा छावणी अथवा राजकीय मैदान, कोणतंही मैदान मारायला आपण तयार आहोत
Jan 27, 2019, 05:15 PM ISTउदयनराजे-शिवेंद्रराजेंमध्ये पुन्हा 'मिले सूर मेरा तुम्हारा'
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आता 'मिले सूर मेरा तुम्हारा' सुरू झालं आहे.
Jan 27, 2019, 04:57 PM ISTमुंबई । शरद पवारांनी 14 किलो वजन केले कमी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले 14 किलो वजन कमी केले.
Jan 26, 2019, 12:15 AM ISTपुणे । शरद पवार यांचा डाएट प्लान, मांसाहारचा केला त्याग
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शाकाहारी होण्यावर भर दिला आहे. त्यांना मांसाहारचा त्याग केला आहे.
Jan 25, 2019, 11:45 PM ISTशरद पवार झाले शाकाहारी, तब्बल १४ किलो वजन घटवलं
शरद पवार यांनी सर्वात प्रिय गोष्ट सोडली
Jan 25, 2019, 12:37 PM ISTशरद पवार झाले शाकाहारी, तब्बल १४ किलो वजन घटवलं
शरद पवार झाले शाकाहारी, तब्बल १४ किलो वजन घटवलं
Jan 25, 2019, 12:35 PM IST