लोकसभा निवडणूक २०१९: बारामतीचं 'मैदान'! पवार-फडणवीस आमने-सामने
सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघात अखेरच्या दिवशी दोन्ही पक्षांनी प्रचारासाठी जोर लावला.
Apr 21, 2019, 10:06 PM ISTबारामती | पवारांच्या बालेकिल्ल्यात अमित शाह
बारामती | पवारांच्या बालेकिल्ल्यात अमित शाह
Amit Shah Address Rally In Baramati
शेतकऱ्यांचा प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष- शरद पवार
पवारांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.
Apr 19, 2019, 01:58 PM ISTदुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला : राहुल गांधी, शरद पवार यांची एकत्र सभा कधी?
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला. मात्र, राहुल गांधी आणि शरद पवारांची अद्याप एकही सभा एकत्र झालेली नाही.
Apr 17, 2019, 06:41 PM IST...म्हणून शरद पवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून घेतली माघार
लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी निवडणूकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.
Apr 17, 2019, 11:03 AM ISTचंद्रकांतदादांना रात्री सव्वादोन वाजता मोदी म्हणाले, 'दादा बिटिया गिरनी चाहिए'
पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. चंद्रकांतदादा रात्री सव्वा दोनला एका मिटिंगमधून बाहेर पडत होते. चंद्रकांतदादा हा किस्सा सभेत हा किस्सा सांगितला.
Apr 16, 2019, 12:43 PM IST'सावरकरांची कोठडी बघा, फटके खाऊन दाखवा'; उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींवर निशाणा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उस्मानाबादमध्ये आले होते.
Apr 14, 2019, 10:29 PM ISTसोलापूर : शिंदे-आंबेडकरांच्या हॉटेलमधील भेटीनं चर्चेला उधाण
सोलापूर : शिंदे-आंबेडकरांच्या हॉटेलमधील भेटीनं चर्चेला उधाण
Apr 13, 2019, 02:15 PM ISTशरद पवारांच्या सभेला अल्प प्रतिसाद, रिकाम्या खुर्च्याच जास्त
उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीच्या सभेत गर्दीपेक्षा रिकाम्या खुर्च्याच जास्त दिसत होत्या. पहिल्या मोठ्या सभेचा फज्जा उडाल्याचं दिसत होते.
Apr 10, 2019, 05:42 PM ISTशरद पवार काँग्रेससोबत शोभत नाहीत - पंतप्रधान मोदी
लातूरमध्ये पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका
Apr 9, 2019, 12:14 PM ISTसगळ्यात जास्त प्रेम कोणावर? उदयनराजेंनी दिलं हे उत्तर
झी २४ तासच्या 'मुक्त चर्चा' कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या नेहमीच्याच शैलीत दिलखुलास उत्तरं दिली.
Apr 7, 2019, 09:06 PM ISTइतरवेळी मोदी ठीक, पण निवडणुका आल्यावर अंगात येतं; पवारांचा घणाघात
मोदी यंदा पंतप्रधान होणार नाहीत, खासदार होतील, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
Apr 7, 2019, 04:25 PM ISTमोदींनी अनेक योजना आणल्या पण जास्त खर्च जाहिरातींवरच - पवार
मोदी सरकारने अनेक योजना आणल्या, पण योजनांवर खर्च करण्याऐवजी जाहिरातींवर जास्त खर्च केल्याचा टोलाही पवारांनी लगावला.
Apr 5, 2019, 08:06 PM ISTपुणे | शरद पवार यांची एक्सक्लुझीव मुलाखत
पुणे | शरद पवार यांची एक्सक्लुझीव मुलाखत
Apr 4, 2019, 10:15 PM IST