दुसऱ्यांच्या मुलांना धुणी-भांडी करण्यासाठी वापरत नाही, ठाकरेंचा पवारांना टोला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टोला
Mar 14, 2019, 08:58 AM ISTशरद पवार ज्योतिषी कधी झाले? उद्धव ठाकरेंचा टोला
युतीच्या उमेदवारांची यादी तयार झाली आहे, २ दिवसांत जाहीर करू असेही यावेळी उद्धव यांनी सांगितले.
Mar 13, 2019, 03:05 PM ISTनिवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, शरद पवारांचं भाकीत
राजकारणातील अनेकांसाठी पवारांचा शब्द महत्त्वाचा ठरतो
Mar 13, 2019, 09:49 AM ISTLoksabhaElection2019 : पवार कौटुंबिक कलहाच्या डोहात?
पवारांसारखा मुरलेला राजकारणी अचानक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार का घेतो?
Mar 12, 2019, 12:22 PM ISTनिवडणूक न लढण्याचा निर्णय बदला, रोहित पवारांचं आजोबांना आर्जव
शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यासाठी जागा सोडली हे काही रोहित पवार यांना पटलेलं नाही?
Mar 12, 2019, 11:52 AM ISTशरद पवारांची माघार म्हणजे युतीचा विजय- मुख्यमंत्री
पवारांच्या या निर्णयावर भाजपाने हात धूवुन घेतला आहे.
Mar 11, 2019, 08:49 PM ISTपुणे : माढ्यातून माघार, शरद पवारांची पत्रकार परिषद
पुणे : माढ्यातून माघार, शरद पवारांची पत्रकार परिषद
Mar 11, 2019, 05:20 PM ISTशरद पवारांची माढ्यातून माघार, निवडणूक न लढवण्याचा निर्णय
शरद पवार माढ्यातून निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Mar 11, 2019, 03:06 PM ISTव्हिडिओ : देशाचं माहीत नाही, पण साताऱ्यात मीच - उदयनराजे
साताऱ्यातील उमेदवारीवरून सर्व गटातटांत मनोमिलन झाल्याचा दावाही उदयनराजेंनी केलाय
Mar 11, 2019, 01:50 PM ISTमाढा मतदारसंघातून शरद पवारांची माघार? बैठक सुरू
२००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार माढा मतदारसंघातूनच निवडून आले होते, पण...
Mar 11, 2019, 01:11 PM ISTमुंबई । शरद पवारांची साताऱ्याचा प्रश्न चुकटी सरशी सोडवला
शरद पवारांची साताऱ्याचा प्रश्न चुकटी सरशी सोडवला
Mar 9, 2019, 11:25 PM ISTपार्थ पवारांच्या मावळमधील उमेदवारीसाठी शरद पवारांवर वाढता दबाव
पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांच्यावर दबाव वाढतोय.
Mar 9, 2019, 11:07 PM ISTपवार काँग्रेसच्या मतदारसंघासह १० लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे १० लोकसभा मतदारसंघांमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
Mar 6, 2019, 10:40 PM ISTमुंबई | शरद पवार कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
मुंबई | शरद पवार कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
Mar 6, 2019, 09:25 PM IST