शरद पवारांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर थेट हल्ला चढवला.
Jun 8, 2014, 09:24 PM ISTनको त्या विषयावर चर्चेची गरज नाही - शरद पवार
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना कानपिचक्या
Jun 8, 2014, 04:59 PM ISTपवारांना CM उमेदवार जाहीर केलं तरी फरक नाही - तावडे
शरद पवारांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार केलं तरी काहीही फरक पडणार नाही, त्यांचं आव्हान आता उरलेलं नाही, अशी प्रतिक्रिया दिलीय. विनोद तावडे यांनी. राष्ट्रवादीनं आधीच भ्रष्टाचाराला आळा घालायला हवा होता, असंही ते म्हणाले.
Jun 7, 2014, 05:49 PM ISTराष्ट्रवादीचंही अब की बार, शरद पवार!
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीही अस्वस्थ आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हतबल झालेत आणि आता थेट शरद पवारांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार करा, अशी त्यांची मागणी आहे. आता जितेंद्र आव्हाड यांनीही कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिळवलाय.
Jun 7, 2014, 02:47 PM ISTपवारांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करा - राष्ट्रवादी कार्यकर्ते
राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरचा कार्यकर्त्यांचा विश्वास उडाला आहे. थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
Jun 6, 2014, 07:49 PM ISTमोदींच्या शपथविधी समारंभात पवार-जोशी-चिदंबरम यांचा अवमान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात देश- विदेशातील मान्यवरांना सन्मानाचं स्थान देण्यात आल्याची चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचा मात्र अवमान करण्यात आल्याची चर्चा राज्यात सुरू होती.
May 27, 2014, 08:09 PM ISTजनमानसात उंची वाढवा, पवारांच्या कानपिचक्या
लोकसभेत राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला आहे, यासाठी आज मुंबईत शरद पवारांनी राष्ट्रवादीची चिंतन बैठक बोलावली होती, या बैठकीत शरद पवारांनी नेत्यांना सूचना दिल्या आहेत.
May 23, 2014, 04:01 PM ISTममता आणि पवारांनी काँग्रेसमध्ये परतावे - दिग्विजय सिंह
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये मतमतांतरे दिसून येतायेत.
May 22, 2014, 09:02 PM ISTपवारांनी केले मनापासून मोदींचे कौतुक
केंद्रातील माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यूपीएकडून नरेंद्र मोदींशी संपर्क साधणारा मी एकमेव आहे, असा दावा केला आहे. तसेच मोदींशी माझे जवळचे संबंध असल्याचे ही पवारांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार हे लोकसभा निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पक्ष कार्यालयात आले होते. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळेही होत्या. या वेळी पत्रकार परीषदेत बोलताना, पवार यांनी मोदींच्या कामांचे कौतुक केले.
May 21, 2014, 02:25 PM ISTघोटाळ्यांमुळे यूपीए तोंडावर; पवारांना उपरती!
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (यूपीए) सरकारवर दणकून तोंडघशी पडायची वेळ आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या पराजयाचं विश्लेषण केलंय.
May 21, 2014, 10:50 AM ISTकोकणात राणे पराभूत, दीपक केसरकर किंगमेकर
कोकणातले राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत पक्षाला आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांना शह दिला. हा शह त्यांच्या कामी आल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयात केसरकर यांना महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे दीपक केसरकर हिरो झाले आहेत. त्यांनी किंगमेकरची भूमिका बजावली.
May 16, 2014, 05:07 PM ISTपराभव मान्य, भाजपच्या मागणीला अर्थ नाही - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जनतेचा कौल स्वीकारला. महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याच्या राज्य भाजपच्या मागणीला अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
May 16, 2014, 04:35 PM ISTमाझं बंड पवारांविरोधात नाही - दीपक केसरकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अडचण टाळण्यासाठीच सिंधुदुर्गातल्या शरद कृषी भवन उद्धघाटनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याचं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय. अपमानास्पद वागणूक मिळाल्यानंच केसरकारांनी कार्यक्रमातून माघार घेतल्याचं मानलं जात होतं.
May 14, 2014, 04:00 PM ISTराष्ट्रवादीचा तो `दानशूर` कार्यकर्ता कोण?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आयकर खात्याने नोटीस पाठवलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यात जमा असलेल्या 20 कोटी 75 लाखाच्या देणगी मदतनिधीचा ‘दानपुरुष’ कोण? यावरुन ही नोटीस पाठवली गेलीय.
May 12, 2014, 12:55 PM ISTकोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही-पवार
भाजपला किती जागा मिळतील, मोदींची जादू मतदारांवर चालली असेल का? अशी चर्चा सध्या सुरू आहे.
May 10, 2014, 06:14 PM IST