राष्ट्रवादीची ‘टिकटिक’ केवळ महाराष्ट्रातच वाजणार!
राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शरद पवारांच्या घड्याळाची टिकटिक केवळ राज्यापूरतीच राहू शकते.
Jun 30, 2014, 02:09 PM ISTमहादेव जानकर म्हणाले, 'पवार साहेब, नो उल्लू बनाविंग'
शरद पवारांनी आरक्षणाच्या मुद्दय़ावरून मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला उल्लू बनवू नये, असं आवाहन रासप नेते महादेव जानकर यांनी केलं आहे
Jun 29, 2014, 10:08 PM ISTपवार म्हणतात, ताकाला जाऊन भांडं का लपवायचं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 03:22 PM IST'काका पुतण्यांपेक्षाही मुख्यमंत्री कर्तबगार'
साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराज भोसले यांनी आपल्याच पक्षाच्या अध्यक्षांना घरचा आहेक दिला आहे.
Jun 25, 2014, 04:29 PM ISTउद्धव ठाकरेंनी घेतला मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा समाचार
पुणे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लवासाचं समर्थन करणारे NCP अध्यक्ष शरद पवार यांचा खरपूस समाचार घेतला. शरद पवारांना जनसामान्यांचे मुलभूत प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, दुष्काळ दिसत नाही. त्यांना फक्त लवासासारखी आणखी शहरं हवीत, असा हल्ला ठाकरेंनी चढवला.
Jun 25, 2014, 03:30 PM ISTमहाराष्ट्रात आणखी 26 लवासा प्रकल्प उभारा - पवार
Jun 24, 2014, 08:46 PM ISTराज्यातील 26 ठिकाणांचं 'लवासा'करण शक्य- शरद पवार
Jun 24, 2014, 05:59 PM ISTराज्यातील 26 ठिकाणांचं 'लवासा'करण शक्य- शरद पवार
सह्याद्रींच्या रांगांना आता जाणत्या राजाचा आधार मिळालाय. महाराष्ट्राच्या या नैसर्गिक वारश्याचं 'लवासाकरण' करण्याची शरद पवारांची इच्छा आहे. महाराष्ट्रात 26 ठिकाणी लवासा सारख्या लेक सिटी उभारण्याची या महान नेत्यांची कळकळ विरोधकांना का बरे कळत नाही?
Jun 24, 2014, 02:54 PM ISTमुंडे परिवाराविरोधात राष्ट्रवादीची उमेदवारी नाही - शरद पवार
बीड मतदारसंघात पोटनिवडणुकीत मुंडे परिवारातील कोणी उमेदवार असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.
Jun 22, 2014, 10:14 AM ISTबीड पोटनिवडणुकीत मुंडेविरोधात उमेदवार नाही - पवार
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड मतदारसंघात पोटनिवडणुकीत मुंडे परिवारातील कोणी उमेदवार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.
Jun 21, 2014, 10:54 PM ISTराष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात पुढील आठवड्यात फेरबदल - शरद पवार
राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात पुढच्या आठवड्यात फेरबदल होणार आहेत. एवढंच नव्हे तर संघटना पातळीवरही बदल केले जाणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीच दिलीय.
Jun 20, 2014, 06:38 PM ISTमुख्यमंत्री आणि पवारांमध्ये आरक्षणावर चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात काल सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली.
Jun 17, 2014, 12:03 PM ISTशिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये जुंपला`सामना`
शरद पवारांची तुलना दहशतवादी हाफिज सईदशी केल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सामनावर घोषणाबाजी केली. यावेळी सामना वृत्तपत्र कार्यालयाच्या खाली असलेल्या शिवसैनिक आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाजी झाली.
Jun 11, 2014, 06:12 PM ISTशरद पवार जातीय राजकारण करतात- विनोद तावडे
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केलाय.
Jun 9, 2014, 09:24 PM IST