आघाडी तुटायला पृथ्वीराज चव्हाण कारणीभूत - पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2014, 08:46 PM ISTशिवसेना एकाकी पडली का? या प्रश्नावर काय म्हणाले पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2014, 08:46 PM IST'शिवाजी महाराजांचा आशीर्वाद भाजपला मागण्याचा अधिकार नाही'
शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद भाजपला मागण्याचा अधिकार नाही. महाराजांना सुरतचा लुटारू म्हणणाऱ्या भाजपाला आज मतांसाठी महाराज दिसत आहेत, अशी टीका करत केंद्रातील भाजप सरकारने कांदा जीवनावश्यक करून सरकारने शेतकऱ्यांना मारण्याच काम केले आहे, असे प्रतिपाद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्यांनी नेवासे विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली.
Oct 2, 2014, 04:00 PM ISTपवारांची खेळी राष्ट्रवादीला तारणार का?
ज्यांच्या डाव्या हाताला कळत नाही की उजवा हात काय करते आणि सहज गेम होतो, असं राजकीय वि आहे आणि ज्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होतो, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.
Oct 2, 2014, 02:05 PM ISTपृथ्वीराजांमुळे तुटली आघाडी - शरद पवार
पृथ्वीराजांमुळे तुटली आघाडी - शरद पवार
Oct 2, 2014, 10:44 AM ISTखडसेंनी उडवली पवार काका-पुतण्यांची खिल्ली
खडसेंनी उडवली पवार काका-पुतण्यांची खिल्ली
Oct 1, 2014, 03:03 PM ISTपृथ्वीराजांची 'तशी' मानसिकताच नव्हती - शरद पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आघाडी तुटल्याचं खापर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांच्यावर फोडलंय. ते पुण्यात बोलत होते.
Oct 1, 2014, 10:41 AM ISTकाँग्रेसमुळं आघाडी तुटली नाही- सोनिया गांधी
काँग्रेसमुळं आघाडी तुटलेली नाही, असं स्पष्टीकरण काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलंय. माझ्यामुळं किंवा राहुल गांधींमुळं आघाडी तुटलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.
Sep 30, 2014, 09:36 PM ISTराज ठाकरेंचं संपूर्ण भाषण (कांदिवली - २८ सप्टेंबर २०१४)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 10:13 PM ISTदे दणादण - महाड (२८ सप्टेंबर २०१४)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 06:32 PM ISTकाँग्रेसने शरद पवारांचा अपमान केला- आर.आर.पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 08:02 PM ISTशरद पवारांचा भाजपला टोला, मूठभर लोकांसाठी अच्छे दिन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 05:30 PM ISTमूठभर लोकांसाठी अच्छे दिन - शरद पवार
मूठभर लोकांसाठी अच्छे दिन आहेत. राज्यात शिवसेना-भाजप युती तर काँग्रेस - राष्ट्रवादी यांची आघाडी तुटली. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात असतील. उमेदवारांचे पिक आलेय. तुमच्यासाठी चांगले दिवस आहेत. तुम्ही चांगले पिक (उमेदवार) आहे ते ठेवायचे आणि बाकीचे (पसंत नसतील ते उमेदवार) तन उपटून टाका, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदारांना दिला. जालन्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
Sep 26, 2014, 03:23 PM ISTआपल्या सासरी अमित शहांनी केला पवारांवर वार
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह अल्पकाळासाठी कोल्हापूरात आले होते. आपल्या नातलगांची भेट घेण्यापूर्वी शहा यांनी विमानतळ परिसरातच छोटेखानी सभा घेऊन त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला...
Sep 18, 2014, 12:08 PM ISTशरद पवारांनी संपर्क साधला – आठवलेंचा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शऱद पवार यांनी संपर्क साधल्याचा गौप्यस्फोट आरपीआयचे नेते रामदास आठवलेंनी झी २४ तासच्या रोखठोक मुलाखतीत केलाय. महायुतीनं दोन अंकी जागा दिल्या नाहीत तर पर्याय खुला असल्याचा सूचक इशाराही त्यांनी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना दिलाय.
Sep 17, 2014, 02:36 PM IST