शरद पवार

भाजपकडून धार्मिक तेढ, सामाजिक ऐक्याला सुरुंग - पवार

भाजप धार्मिक तेढ निर्माण करत असून सामाजिक ऐक्याला सुरूंग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

Sep 16, 2014, 09:29 PM IST

अजितदादांचा सिंघम अवतार, म्हटले आता माझी सटकली

  राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सटकली आणि त्यांना राग येतोय... अहो हे आम्ही नाही म्हणत स्वतः दादा कोल्हापूरच्या भाषणात म्हणत होते. 

Sep 16, 2014, 08:37 PM IST

भाजपच्या जास्त जागांचा आग्रह शिवसेनेनं मान्य करावं – पवार

 लोकसभा निवडणुकीचा विधानसभेवर परिणाम होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकांचा प्रचार शुभारंभ आज कोल्हापूर इथल्या गांधी मैदानातून झाला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. 

Sep 15, 2014, 07:06 PM IST

राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फुटला, सस्पेन्स कायम

निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीनंही प्राचाराचा नारळ फोडला. मुंबईतल्या वाय व्ही चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि सहयोगी सदस्यांसह पक्षाचे पदाधिकारी प्रचाराच्या शुभारंभाला उपस्थित होते. 

Sep 6, 2014, 10:37 PM IST

राष्ट्रवादीची अवस्था आता ‘विनाशकाले विपरित बुद्धी’- सूर्यकांता पाटील

माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटीलही बंडाच्या पवित्र्यात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केलाय. 

Aug 24, 2014, 09:09 AM IST