'पंतप्रधानपदाच्या महत्त्वकांक्षेने राष्ट्रवादीचा जन्म'
'पंतप्रधानपदाच्या महत्त्वकांक्षेने राष्ट्रवादीचा जन्म'
Oct 10, 2014, 05:55 PM ISTआधीचे भ्रष्टाचारी नेते आता भाजपसाठी संत झालेत - पवार
भाजपनं काही वर्षांपूर्वी आमच्या मंत्र्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन विधीमंडळात गोंधळ घालून सभागृहाचं कामकाज बंद पाडलं. मात्र त्यावेळी भाजपसाठी जे भ्रष्टाचारी होते ते आता संत झालेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे.
Oct 10, 2014, 01:53 PM ISTशरद पवार, उद्धव आणि राज हे गल्लीतले नेते
भाजप नेते एकनाथ खडसे यांनी नरेंद्र मोदी यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे गल्लीपुरता मर्यादित नेते असल्याची झणझणीत टीका भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात सभा घेत आहेत, त्याचेही त्यांनी समर्थन केले आहे.
Oct 10, 2014, 12:04 AM ISTपवारांच्या बालेकिल्ल्यात मोदींचा झंझावात
पवारांच्या बालेकिल्ल्यात मोदींचा झंझावात
Oct 9, 2014, 07:39 PM ISTपवार काका पुतण्याच्या जोखडातून महाराष्ट्र मुक्त करा – मोदी
बारामती येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पाहू या काय म्हणाले पवार
Oct 9, 2014, 06:36 PM ISTपवार काका पुतण्याच्या जोखडातून महाराष्ट्र मुक्त करा – मोदी
पवार काका पुतण्याच्या जोखडातून महाराष्ट्र मुक्त करा – मोदी
Oct 9, 2014, 06:03 PM ISTशरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 02:13 PM IST'पवारांना एनडीएमध्ये घ्यायचं होतं, हे सत्य आहे'
शरद पवारांना लोकसभा निवडणुकीआधी एनडीएमध्ये घ्यायचं होतं, हे सत्य आहे, मी आणि गोपीनाथरावांनी विरोध केला, त्यामुळे शरद पवारांना एनडीएमध्ये घेता आलं नाही, यासाठी माझ्याकडे अनेक साक्षी आहेत, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत केला आहे.
Oct 7, 2014, 11:20 PM ISTपवार म्हणतात, कोण म्हणतं शिवसेना एकाकी पडलीय?
शिवसेना – भाजपची गेल्या 25 वर्षांची युती संपुष्टात आल्यानंतर शिवसेना एकाकी पडलीय? अशी चर्चा अनेकदा ऐकायला मिळतेय. पण, यावर पवारांनी गुगली टाकलीय. ‘कोण म्हणतंय शिवसेना एकाकी पडलीय?’ असा प्रश्न पवारांनी उपस्थित केल्यामुळे साहजिकच पवारांच्या डोक्यात काय शिजतंय? असं वळण आता या चर्चेला मिळालंय.
Oct 6, 2014, 06:35 PM ISTमोदींनी पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला तडा दिला : शरद पवार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभेच्या निवडणुकीत देशाचा कारभार सोडून राज्यात २२ सभा घेत आहेत, यामुळे पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला त्यांनी तडा गेलाय, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय.
Oct 6, 2014, 05:11 PM ISTशरद पवार यांचे सोलापूरमधील भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2014, 09:34 AM ISTशरद पवारांनी महाराष्ट्राचं सीएम व्हावं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2014, 08:25 PM ISTसांगली सभा: शिवसेनेवर टीका करणार नाही- मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2014, 04:02 PM ISTकोल्हापूर सभा: मोदींच्या टार्गेटवर शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2014, 04:01 PM IST