शांतता राखण्याचे पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 04:25 PM ISTशरद पवारांचे फेसबुकवरुन शांतता राखण्याचे आवाहन
दसऱ्या मेळाव्यानिमित्त भगवानगडाच्या पायथ्याशी रासपचे नेते महादेव जानकर यांनी केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली.
Oct 13, 2016, 08:16 AM ISTशरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती, याचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Oct 12, 2016, 10:44 PM ISTआम्हीच पहिलेच सर्जिकल स्ट्राइक केले : मनोहर पर्रिकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2016, 07:04 PM ISTजानकरांची अक्कल समजली, त्यांना बडतर्फ करा : धनंजय मुंडे
मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी यांचा अपमान केला आहे. याबद्दल आम्ही राज्यपालांकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.
Oct 12, 2016, 05:08 PM ISTशरद पवार, अजितदादांवर टीका; जानकर यांचे कार्यालय फोडले
बारामतीचे वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाही. बारामतीची वाट लावणार आहे. बारामतीची सुपारी घेणाऱ्यांची वाट लावणार आहे, असा अजित पवार यांच्यावर घणाघात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केला. त्यानंतर जानकर यांचे कार्यालय राष्ट्रवादीच्या कार्यालयाने फोडले.
Oct 12, 2016, 04:52 PM ISTबारामती होस्टेलमध्ये शरद पवारांच्या फोटोवर शाईफेकीचा प्रयत्न
पुण्यात काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या फोटोवर शाई फेकण्याचा प्रयत्न केलाय.
Oct 12, 2016, 01:37 PM ISTनाशिक अत्याचार प्रकरणी शांतता राखण्याचं मुख्यमंत्री-पवारांचं आवाहन
नाशिकमधल्या कथित बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून लोकांनी शांतता राखावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
Oct 9, 2016, 03:55 PM ISTअजितदादा गप्प! सुप्रिया सुळे राज्यात अचानक सक्रीय, अनेकांच्या भुवया उंचावल्या
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात अचानक सक्रीय आणि आक्रमक झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
Oct 8, 2016, 06:15 PM ISTआमच्या सरकारनेही सर्जिकल स्ट्राइक केला, पण गवगवा केला नाही : पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 07:11 PM ISTयूपीएच्या काळात चार वेळेस सर्जिकल ऑपरेशन-पवारांचा गौप्यस्फोट
यूपीए सरकारच्या काळात 4 वेळेस सर्जिकल ऑपरेशन करण्यात आलं होतं, असं माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Oct 6, 2016, 05:37 PM ISTपाकिस्तानवर चार वेळा हल्ला केला, आम्ही गवगवा केला नाही : पवार
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातही पाकिस्तानवर चार वेळा हल्ले करण्यात आले. मात्र आम्ही कधीही त्याचा गवगवा केला नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.
Oct 6, 2016, 04:49 PM ISTमुख्यमंत्री-शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणावरून खलबतं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे.
Oct 2, 2016, 10:30 PM ISTपवारांच्या बारामतीत विराट मराठा क्रांती मोर्चा
मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन आज पवारांचा बालेकिल्ला बारामतीत करण्यात आलं होते.. या मोर्चात पवार कुटुंबियांसह बारामती आणि आसपासच्या तालुक्यातील मराठा बांधव सहभागी झाले होते.
Sep 29, 2016, 08:20 PM ISTपाकिस्तानला कारगिलसारखंच उत्तर द्या : शरद पवार
उरीच्या दहशतवादी हल्ल्याला कारगिलसारखंच उत्तर देण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री असताना आक्रमक भाषा वापरणारे मोदी आता अनुभवातून शहाणे झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
Sep 28, 2016, 08:55 AM IST