शरद पवार

शरद पवारांचा भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल, मुंबईचा विकास आम्ही करुन दाखवू!

 महानगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी प्रचाराने आजपासून रंगू लागली आहे. राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मानखुर्दपासून सुरु झाला. यावेळी पवार यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला. त्याचवेळी शिवसेनेला टार्गेट केले. या दोघांची पालिकेत सत्ता आहे. मात्र, मुंबईकरांच्या समस्या कायम आहे. त्यांना दूर करा, असे आवाहन पवार यांनी मतदारांना केले.

Feb 4, 2017, 09:33 PM IST

म्हणून नारायण राणे मुंबईत प्रचार करणार नाहीत

काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी मुंबईत प्रचार करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

Jan 28, 2017, 03:59 PM IST

भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा तूर्त तरी विचार नाही-शरद पवार

राज्यातल्या भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा तूर्त तरी विचार नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. 

Jan 28, 2017, 12:27 PM IST

पवारांच्या 'काडी' मागचे राजकारण

 शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे शिवसेना एकटी लढणार  आणि कोणाच्या दाराशी युती करायला जाणार नाही असे घोषीत करून युतीचा काडीमोड केला. पण या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काडी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

Jan 26, 2017, 09:08 PM IST

युतीचा काडीमोड... पवारांची 'काडी'!

युतीचा काडीमोड... पवारांची 'काडी'!

Jan 26, 2017, 08:52 PM IST

युतीचा काडीमोड... पवारांची 'काडी'!

युती तुटल्याचं अतीव दुःख होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मिश्किलपणे हसत दिलीय. पुण्यामध्ये ते बोलत होते.

Jan 26, 2017, 08:36 PM IST

शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार

 माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

Jan 25, 2017, 05:25 PM IST

...जेव्हा शरद पवारांना मिळालं जुन्या मित्राचं निमंत्रण!

कुशल नेतृत्त्व आणि मुत्सद्दी राजकारणी अशी ओळख असणाऱ्या शरद पवारांचा आणखी एक नवा पैलू समोर आलाय. 

Jan 18, 2017, 07:38 PM IST

पवारांच्या आशीर्वादानं तटकरे कुटुंबाचं मनोमिलन

शरद पवारांनी केलेल्या मध्यस्थीनंतर अखेर तटकरे कुटुंबीयांचं मनोमिलन झालंय.

Jan 18, 2017, 07:15 PM IST

नोटबंदीचा निर्णय चांगला असला तरी नियोजन चुकलं - शरद पवार

सध्या सरकारचं धोरण सहकार चळवळीला पोषक आहे का असा विचार करण्याची वेळ आली आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

Jan 17, 2017, 10:29 AM IST

शरद पवार रमले जुन्या आठवणींमध्ये

शरद पवार हे अनेकांना न समजलेलं कोडं, हे कोडं सोडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण त्यात कुणालाही यश आलेलं नाही.

Jan 16, 2017, 11:00 PM IST