शरद पवारांनी दिली बँकेला भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 02:06 PM IST'ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची काळजी घेतली नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 08:53 PM IST'ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची काळजी घेतली नाही'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेऊन ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची नीट काळजी घेतली नाही
Dec 4, 2016, 04:43 PM ISTबॅंकेसमोरची गर्दी पाहून शरद पवार थांबलेत आणि...
बँकेच्या बाहेर नागरिकांची गर्दी पाहून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी गाडी थांबवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
Dec 4, 2016, 12:39 PM ISTभाजप प्रदेशाध्यक्ष दानवेंचा शिवसेनेला जोरदार टोला, शरद पवारांवर टीका
राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे. 'इथं सिंहाचा उंदीर आणि उंदराचा सिंह व्हायला वेळ लागत नाही' असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाव न घेता शिवसेनेला लगावला.
Dec 4, 2016, 07:58 AM IST'मोदींनी देशात आर्थिक आणीबाणी लावली'
पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांवर बंदी घालून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आर्थिक आणीबाणी लावल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
Nov 20, 2016, 10:23 PM ISTपुण्यात पंजाबी साहित्य संमेलन, पवार-गडकरी-मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 10:36 PM ISTशरद पवार यांनी घेतली अरूण जेटलींची भेट
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी अरूण जेटली यांची संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात काल भेट घेतली.
Nov 18, 2016, 02:07 PM ISTनरेंद्र मोदी-शरद पवार येणार एकाच व्यासपीठावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या पुणे दौ-यावर येत आहेत. दुपारी साडेचार वाजता मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं आयोजित आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे पंतप्रधान उदघाटन करतील. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार उपस्थित राहतील.
Nov 13, 2016, 02:40 PM ISTशरद पवारांकडून नरेंद्र मोदींच्या निर्णयाचं स्वागत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपचा विरोधी पक्ष असला तरी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
Nov 9, 2016, 01:00 PM ISTशरद पवारांचा वारसदार काळ ठरवेल- सुप्रिया सुळे
शरद पवारांचा वारसदार काळ ठरवेल- सुप्रिया सुळे
Nov 3, 2016, 07:47 PM ISTशरद पवारांचा वारसदार काळ ठरवेल- सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचा वारसदार कोण याचं थेट उत्तर देणं त्यांची कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाळलं आहे.
Nov 3, 2016, 04:58 PM ISTपक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सातत्याने डावले, आता नेतृत्व करू शकत नाही : भास्कर जाधव
राष्ट्रवादीचे नाराज नेते भास्कर जाधव यांची पक्षावर तोफ डागली आहे.
Oct 27, 2016, 01:57 PM ISTशरद पवारांवर अजित पवार घसरले, अशी हेडलाइन नका करू - अजित पवार
आपल्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्याने काही वेळा चर्चेत तर काही वेळा अडचणीत आलेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा असं काही बोलून गेले की थोड्यावेळाने त्यांना लक्षात आले की काही तरी चुकलं आहे. मग काय त्यांनी मस्करीच्या मूडमध्ये प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
Oct 26, 2016, 07:04 PM ISTशरद पवारांनी घेतली मोदींची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 04:26 PM IST