शरद पवारांचे मोदींना उपरोधिक टोले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2017, 10:09 PM ISTनोटबंदीचे ऑपरेशन यशस्वी पेशंट डेड - शरद पवार
देशात काळा पैशाची समस्या होती, काळा पैसा चलनातून हद्दपार व्हायला हवा अशी भूमिका सर्वांची होती, पण त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नसल्याने ऑपरेशन यशस्वी पण पेशंट डेड अशी अवस्था झाल्याची उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.
Jan 12, 2017, 09:15 PM ISTमुंबईत शोध मराठी मनाचा संम्मेलनाचे पवारांच्या हस्ते उद्घाटन
जागतिक मराठी अकादमी आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ आयोजित शोध मराठी मनाचा या संम्मेलनाचं उद्घाटन मुंबईत माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले.
Jan 7, 2017, 10:05 PM ISTपवारांविरोधातली अण्णांची याचिका हायकोर्टानं फेटाळली
सहकारी कारखान्यांमध्ये घोटाळा झाला असून यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचा समावेश असल्याचा आरोप अण्णा हजारेंनी केला होता.
Jan 6, 2017, 11:17 PM ISTशरद पवारांनी सुरू केली पक्षात स्वच्छता मोहीम
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षांतर्गत स्वच्छता मोहीम हाती घेतलीय.. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच नाही तर त्यांना पक्षात आवताण धाडणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा पवारांनी दिलाय. छबु नागरेच्या कारवाईतून थेट भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांवर हल्ला चढविल्याचे बोलले जातंय..
Jan 6, 2017, 08:18 PM ISTशरद पवार आक्रमक, नोटा छापणाऱ्या छबूला फासावर लटकवा
बनावट नोटा छापल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा पदाधिकारी छबू नागरे आणि त्याच्या ११ साथीदारांना नाशिक पोलिसांनी अटक केल्याने पक्षाची चांगलीच बदनामी झाली आहे. यामुळे राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. नोटा छापणाऱ्या छबूला फासावर लटकवा, अशी मागणी पवारांनी केली आहे.
Jan 5, 2017, 04:55 PM ISTपवारांनी घेतली नरेंद्र मोदींच्या वक्तव्यांची फिरकी
छातीच्या वक्तव्याचीही खिल्लीही उडवली. तर काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नोटाबंदीवरून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती.
Jan 5, 2017, 04:53 PM ISTनोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
नोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
Jan 5, 2017, 04:33 PM ISTअण्णा हजारेंवर खटला दाखल करणार - शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2017, 03:10 PM ISTनोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंतमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला.
Jan 5, 2017, 02:49 PM ISTअण्णा हजारेंवर शरद पवार मानहानीचा दावा करणार?
सहकारी कारखाने कवडीमोल भावानं विकून सरकारी तिजोरीचं 25 हजार कोटीचं नुकसान केल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.
Jan 4, 2017, 09:58 PM ISTठाणे : शरद पवार यांची पत्रकार परिषद, अण्णा हजारेंचे आरोप फेटाळलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2017, 08:52 PM ISTआजचा दिवस दुर्दैवी, सर्वोच्च न्यायलयाच्या निकालावर पवारांची नाराजी
बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन अनुराग ठाकूर यांना हटवण्यात आलंय. सुप्रीम कोर्टानं हा दणका दिलाय.
Jan 2, 2017, 05:10 PM ISTनवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पवारांचा मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा थेट आरोप
सध्याच्या मोदीं सरकारमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होत असावा, असा संशय राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलाय.
Dec 31, 2016, 07:18 PM IST