व्हिडीओ

व्हिडीओ | इसीसीकडून रशियाचं विमान पाडल्याचा दावा

जगातील सर्वात धोकायदायक दहशतवादी संघटना इसीसीने रशियाचं विमान 9268 पाडल्याचा दावा केला आहे.

Nov 3, 2015, 09:45 PM IST

शाहरूखचा 'फॅन' सिनेमाचा व्हिडीओ यू-ट्यूबर 'व्हायरल'

बॉलीवूडचा किंग शाहरूख खानचा फॅन सिनेमाचा व्हिडीओ यू-ट्यूबवर 'व्हायरल' झाला आहे. हा व्हिडीओ फॅन सिनेमाचं दुसरं टीझर आहे.

Nov 3, 2015, 09:01 PM IST

व्हिडीओ | परदेशी बाबूंवर 'रहमानीया'ची जादू

बेरक्ली कॉलेज ऑफ म्यूझिकच्या विद्यार्थ्यांवर ए आर रहमान यांच्या संगीताचा असा काही रहमानीया चढला आहे की, त्यांनी ए आर रहमान यांचं 'दिल से रे' हे गाणं अनोख्या ढंगात गायलं मात्र संगीताचा बाज कायम ठेवला.

Oct 29, 2015, 10:17 PM IST

व्हिडीओ | किती सांगायचंय मला, तुला किती सागायचंय

किती सांगायचंय मला, तुला किती सागायचंय, हे डबल सीट या चित्रपटातल गाणं सुपर हिट ठरलंय.

Oct 28, 2015, 07:25 PM IST

व्हिडीओ | दिल्लीत भूकंपाच्या वेळी हा शॉपिंग मॉल असा हलला

दिल्लीत भूकंप झाला, तेव्हा एका सुपर मार्केटमध्ये काय परिस्थिती होती.

Oct 28, 2015, 05:55 PM IST

गौतम गंभीरच्या आतापर्यंत सर्वात गाजलेल्या भांडणांचे व्हिडीओ

रणजी सामन्यात दिल्लीकडून खेळणारा क्रिकेटर गौतम गंभीर आणि पश्चिम बंगालचा कर्णधार मनोज तिवारी यांच्यात, क्रिकेटच्या मैदानात जोरदार वाजलं. हे भांडण शिव्यांपासून एकमेकांना भिडण्यापर्यंत गेलं.

Oct 27, 2015, 09:44 PM IST

व्हिडीओ | भारत-पाकिस्तान टीमची मैदानातील भांडणं

क्रिकेटच्या मैदानात लहान-मोठी भांडणं होत असतात, मात्र पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान या दोन टीममध्ये झालेली भांडणं प्रेक्षकांच्या नजरेतून सुटू शकत नाहीत.

Oct 26, 2015, 08:44 PM IST

व्हिडीओ | कल्याणमधील राज ठाकरे यांचं भाषण

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रचाराचा रणसंग्राम सध्या सुरू आहे.

Oct 25, 2015, 10:41 PM IST

व्हिडीओ | शांताबाईच्या ऑडीओ साँगने जिंकलं, पण व्हिडीओने भ्रमनिरास

सुमित म्युझिक कंपनीने शांताबाई गाण्याचं ऑफिशियल म्युझिक साँग आणलं आहे, पण गाण्यापेक्षा चित्रिकरणाचा दर्जा खूपच घसरला आहे, यापूर्वी ज्यांना शांताबाई गाणं आवडलं, त्यांचा भ्रमनिरास करणारं हे चित्रिकरण आहे.

Oct 21, 2015, 05:37 PM IST

व्हिडीओ | सहा हत्तींचा मोटरसायकलस्वारावर हल्ला

थायलंडमधील कोराटच्या खाओ याई नॅशनल पार्कमध्ये एका मोटरसायकल स्वारावर हत्तीने हल्ला केला. या मोटरसायकल स्वारासमोर एक नाही दोन नाही तर सहा हत्ती रागाने उभे होते.

Oct 21, 2015, 10:16 AM IST

लाच घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल, मंत्र्यांचा राजीनामा

जेडीयूचे सरकारमधील महसूल मंत्री अवधेश प्रसाद कुशवाह यांनी लाच घेतल्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला. 

Oct 12, 2015, 01:36 PM IST

लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरोधात कैलास सत्यार्थी यांचा व्हिडीओ

बचपन बचाव आंदोलन आणि कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन यांनी मिळून, सोशल मीडियावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरोधात कॅम्पेन सुरू केलं आहे.

Sep 24, 2015, 05:25 PM IST

पाहा, कोसळणाऱ्या विमानाच्या आतील व्हिडीओ

तुम्ही विमान कोसळणाऱ्या विमानाचा व्हिडीओ पाहिला असेल, पण  मात्र बाहेरून ज्या विमानाच्या ठिकऱ्या उडतात.

Sep 10, 2015, 09:03 PM IST

व्हिडीओ : असा महापूर तुम्ही पाहिला नसेल

आद्रा : स्पेनमधील शहर आद्रामध्ये असा काही पूर आलाय, की शहरातील चार चाकी गाड्या काडीपेटीसारख्या वाहून गेल्या आहेत, ही दृश्य पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Sep 10, 2015, 07:27 PM IST

युवतीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल

नोयडात युवतीवर बलात्कार केल्यानंतर तिचा व्हिडीओ व्हॉटसअॅपवर प्रसारीत करण्यात आला आहे, महाविद्यालयात शिकणाऱ्या या युवतीवर बलात्कार केल्याचा हा व्हिडीओ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Aug 27, 2015, 03:52 PM IST