नाशिकच्या पावसाचा असा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नाशिकमध्ये किती पाऊस झाला असेल, याची कल्पना तुम्ही करू शकता, पाहा हा व्हिडीओ.
Aug 2, 2016, 11:04 PM ISTया दृश्याने रेल्वे पोलिसांना हादरवून टाकलंय
मुंबई : मुंबई लोकलचे अनेक स्टंट असलेले व्हिडीओ सोशल मीडियावर येत असतात, मात्र या व्हिडीओ रेल्वे पोलिसांना हादरवून टाकलं आहे. २५ हजार व्होल्टने वीज पुरवठा करणाऱ्या , ओव्हर हेड वायरजवळून हा प्रवासी प्रवास करतोय, तो वीजेचे खांबही चुकवतोय.
Jun 28, 2016, 03:12 PM ISTव्हायरल होतोय हा भावनिक व्हिडीओ
Jun 19, 2016, 03:58 PM ISTमुलींमध्ये सर्वात आधी काय पाहतात मुले?
मुलांना मुलींच्या बाबतीत आकर्षण असण ही स्वाभाविक गोष्ट आहे. सुंदर तरुणी मुलांकडे लगेच आकर्षित होते. मात्र मुले मुलींमध्ये सर्वात आधी काय पाहतात हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेक मुलींना असते.
Jun 19, 2016, 12:14 PM ISTचित्ताबरोबर खेळणाऱ्या लहानग्याचा व्हिडीओ व्हायरल
मुंबई : सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, हा मुलगा चित्तासोबत खेळतोय.
Jun 15, 2016, 11:51 PM ISTअमिताभची नात नव्याचा हा व्हिडिओ पाहिलात तुम्ही?
अमिताभची नात नव्या हिचा ग्रॅज्यूएशन पार्टीमधील फ्रेंन्ड्स बरोबर एंजॉय करतानाचा एक व्हिडिओसमोर आलाय. नव्याच्या इंन्स्टाग्रामच्या फॅन पेज वर हा व्हीडिओ नुकताच शेअर केलाय. या व्हीडिओमध्ये नव्या एका सिक्रेट डेस्टिनेशन करिता हेलिकॉप्टरने जातांनाचे शॉट्स आहेत.
May 31, 2016, 04:13 PM ISTतन्मय भटचा वादग्रस्त व्हिडीओ हटवणार - मुंबई पोलीस
May 30, 2016, 05:38 PM ISTतन्मय भट्टचा एआयबीचा व्हिडीओ डिलीट करणार-पोलीस
तन्मय भट्टने तयार केलेला वादग्रस्त व्हिडीओ इंटरनेटवरून हटवणार असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. आपण फेसबुक, यू-ट्यूब आणि ट्वीटरच्या संपर्कात असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.
May 30, 2016, 03:06 PM ISTभुजबळ जेलमध्ये गेल्यानंतरचा पहिला व्हिडीओ
Apr 25, 2016, 04:53 PM ISTहे असं एप्रिल फूल झालं तर हार्ट अटॅकच येईल
मुंबई : एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेला कोणालातरी उल्लू बनवायला कोणाला आवडत नाही?
Apr 2, 2016, 04:48 PM ISTइन्स्टाग्रामवर शेअर करा १ मिनिटाचा व्हिडीओ
इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर आता, जातीतजास्त ६० सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट करता येणार आहे.
Mar 31, 2016, 09:50 AM ISTकारागृह अधीक्षकाकडून अल्पवयीन मुलीचं शोषण, व्हिडीओ व्हायरल
बिहारमध्ये कारागृह अधीक्षकाने एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलंय.
Mar 16, 2016, 07:19 PM ISTफेसबुकवाल्यांना हा व्हिडीओ लई आवडलाय
फेसबुकवाल्यांना हा व्हिडीओ एवढा आवडलाय की त्यांनी तो आपल्या ...
Mar 10, 2016, 03:04 PM ISTJNU: देशद्रोही घोषणांच्या ३ क्लिप्समध्ये गंभीर फेरफार
जेएनयू विद्यापिठातील ९ फेब्रुवारी रोजी देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. या सात व्हिडीओंमधील तीन व्हिडीओंमध्ये गंभीर फेरफार करण्यात आल्याचं, फॉरेन्सिक तपासात स्पष्ट झाले आहे.
Mar 2, 2016, 11:14 AM IST