पाहा, कोसळणाऱ्या विमानाच्या आतील व्हिडीओ

तुम्ही विमान कोसळणाऱ्या विमानाचा व्हिडीओ पाहिला असेल, पण  मात्र बाहेरून ज्या विमानाच्या ठिकऱ्या उडतात.

Updated: Sep 10, 2015, 09:03 PM IST
पाहा, कोसळणाऱ्या विमानाच्या आतील व्हिडीओ title=

नवी दिल्ली : तुम्ही विमान कोसळणाऱ्या विमानाचा व्हिडीओ पाहिला असेल, पण  मात्र बाहेरून ज्या विमानाच्या ठिकऱ्या उडतात.

त्यावेळी आत बसलेल्या लोकांचं काय होतं, याची कल्पना तुम्ही केली आहे का? त्यांच्यासमोर नेमकं त्यावेळी काय चित्र असेल.

मात्र विमानातील लोकांचं काय होतं, याचा व्हिडीओ समोर आला आहे.

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल की विमानाचा अपघात होतो, तेव्हा आतील लोकांचं काय होतं?

पाहा, कोसळणाऱ्या विमानाच्या आतील व्हिडीओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.