व्हिडीओ

चेन्नईचा पूर : हा व्हिडीओ विचलित करू शकतो

हा चेन्नईतील पुराचा व्हिडीओ आहे, हा व्हि़डीओ व्हॉटस अॅपवर व्हायरल झाला आहे.

Dec 6, 2015, 09:38 PM IST

व्हिडीओ | मैं सुपर गर्ल फ्रॉम चायना

अनेक दिवसानंतर सनी लिऑनचं एक नवं गाणं आलं आहे, यात सनी लिऑनला सुपर गर्ल म्हटलंय.

Dec 3, 2015, 06:50 PM IST

व्हिडीओ | आईने ५२ सेकंदात सांगितलं लैंगिक अत्याचाराविषयी

हा आणखी एक असा व्हिडीओ आहे, जो लैंगिक अत्याचार थांबवण्यात महत्वाचा ठरू शकतो, या व्हिडीओत एका आईने आपल्या मुलाला ५२ सेकंदात लैंगिक अत्याचार थांबवण्याविषयी सांगितलंय. 

Dec 1, 2015, 08:31 PM IST

व्हिडीओ : एकनाथ खडसे - गुलाबराव जुगलबंदी

जिल्ह्यात कृषिमंत्री एकनाथ खडसे आणि एरंडोलचे शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. कृषिमंत्री एकनाथ खडसे यांचं नाव घ्यायला ते काही शांताबाई नाहीत आणि मी शांताराम नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Dec 1, 2015, 06:15 PM IST

हा व्हिडीओ तुम्हाला खळखळून हसवणारा आहे

हा व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला सुरूवातीला टेन्शन येईल पण, यानंतर जेव्हा हा व्हिडीओ तुम्ही पुढे पाहत जाणार आहात .

Nov 30, 2015, 08:42 PM IST

व्हिडीओ | किंग कोब्राचा त्याने असा बदला घेतला

 हा व्हिडीओ दक्षिण भारतातील आहे, तीन महिन्यांपूर्वी यू-ट्यूबवर अप झालेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Nov 30, 2015, 08:07 PM IST

व्हिडीओ | मुलींसाठी साधे, पण सर्वात अडचणीचे प्रश्न

यू-ट्यूबवर सध्या काही प्रॅन्क व्हिडीओ चांगलेच लोकप्रिय होत आहेत.

Nov 30, 2015, 07:40 PM IST

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल 'असा नवरा सुरेख बाई'

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जास्तच जास्त महिलांना असंच वाटेल, असा नवरा सुरेख बाई, हा व्हिडीओ चेन्नईतील पुरा दरम्यानचा असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Nov 29, 2015, 06:25 PM IST

व्हिडीओ | २०१५ मधील हे विनोदी दृश्य

या व्हिडीओत २०१५ मधील काही विनोदी दृश्य आहेत, तर काही काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य आहेत.

Nov 25, 2015, 07:57 PM IST

हा एक व्हिडीओ लैंगिक अत्याचार नक्की थांबवू शकतो

मुलगी अजून घरी का नाही आली, ती बाहेर कोणत्या कामासाठी जातेय, अशी काळजी आई वडिलांना नेहमीच असते, पण मुलगा का अजून आला नाही, तो बाहेर काय करतोय हे देखील विचारणं गरजेचं आहे.

Nov 18, 2015, 01:59 PM IST

पॅरिस हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

फ्रान्समध्ये शुक्रवारी रात्री राजधानी पॅरिस शहरामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nov 15, 2015, 10:39 AM IST

व्हिडीओ | गायक शंकर महादेवन-रसिका शेखरची जुगलबंदी

गायक शंकर महादेवन आणि गायिका रसिका शेखरची जुगलबंदी, ही जुगलबंदी यू-ट्यूबवर व्हायरल झाली आहे.

Nov 5, 2015, 04:34 PM IST

व्हिडीओ | मुलीत दिव्यशक्ती संचारली?, मुलांना दणका

थायलंडमधील बस स्टॉपवरील हा व्हिडीओ आहे, या व्हिडीओची भाषा समजत नाही, मात्र बसमधून ज्या मुली उतरल्या त्यातील मुलींशी आणि बसच्या कर्मचाऱ्यांशी तिचं भांडण झालं, यातील एका कर्मचाऱ्याने बसमधून उतरलेल्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. 

Nov 5, 2015, 04:10 PM IST

व्हिडीओ | सचिनला या खेळाडूसोबत मैदानात उतरायला आवडेल

फेसबुकवर सध्या एक व्हिडीओ जास्तच जास्त लोकांकडून शेअर केला जात आहे. ( व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली लावण्यात आलाय, पाहा) कारण या व्हिडीओत दिसणारा विकेट कीपर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही होणे शक्य नाही.

Nov 4, 2015, 12:00 AM IST