व्हिडीओ | मेलबर्न कसोटीत भारत मजबूत स्थितीत
व्हिडीओ | मेलबर्न कसोटीत भारत मजबूत स्थितीत
Australia Vs India Pujara And Kohli Scored Century And Half Century Brings India In Strong Position
सांगलीत केमिकल टॅंकर आणि ट्रकच्या धडकेनंतर भडकली आग (व्हिडीओ)
भरधाव ट्रक केमिकलच्या टँकरला येऊन आदळला आणि हाहाकार माजला.
Dec 22, 2018, 04:50 PM ISTकॅमेरा समोर असणाऱ्या पाकिस्तानी रिपोर्टरच्या मागून धावले कुत्रे (व्हिडीओ)
सुरवातील तो या सर्वांपासून अनभिज्ञ होता पण त्याला जेव्हा मागे कुत्रे असल्याचा अंदाज आला तेव्हा तो दचकलाच.
Dec 11, 2018, 03:09 PM ISTलहान मुलांकडे नीट लक्ष द्या , त्यांना व्हिडीओत दिसणारा धोका समजवून सांगा....नाहीतर
लहान मुलांकडे नीट लक्ष द्या , त्यांना व्हिडीओत दिसणारा धोका समजवून सांगा....नाहीतर
Sep 26, 2018, 02:42 PM ISTVIDEO : इंग्लंड दौऱ्याआधी विराट कोहलीकडून दुखापतीबाबत अपडेट
भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या मानेच्या दुखापतीने ग्रस्त आहे.
May 30, 2018, 02:06 PM ISTसंसदेत बोलता न आल्याने सचिन असं बोलला...
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने भल्या-भल्या गोलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या सचिन तेंडुलकरसाठी कालचा दिवस काहीसा खडतर गेला.
Dec 22, 2017, 05:53 PM IST२०१७ मधील सर्वात लोकप्रिय रांगोळी, पाहिलीय तुम्ही?
यूट्यूबने २०१७ मधील सर्वात टॉपवर असलेल्या भारतातील १० व्हिडीओंची यादी 'प्ले लिस्ट'ला लावून जाहीर केली आहे.
Dec 8, 2017, 07:39 PM ISTvideo : ६९व्या वयातील त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल
त्यांच्यासाठी वय केवळ आकडा आहे. ६९व्या वयातही त्यांचा उत्साह अनेकांना लाजवेल असाच आहे. आम्ही बोलतोय ६९ वर्षीय सरस्वती राव यांच्याबद्दल. या वयातही त्यांचा उत्साह पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Oct 28, 2017, 03:10 PM ISTपाहा, ताजमहलच्या 'रहस्यमय' खोलीचा व्हिडीओ
ताजमहल खाली आणखी किती खोल्या असतील, केवढा मोठा खजिना असेल, काय दस्तऐवज असतील, या विषयीचा हा व्हिडीओ आहे.
Oct 26, 2017, 04:07 PM ISTएवढा हुशार कुत्रा तुम्ही पाहिला नसेल
एका महिलेचा व्हिडीओ ट्रेन्ड होत आहे, यात मालकीण करेल त्या प्रकारचा योगा हा कुत्रा करतोय.
Oct 23, 2017, 07:22 PM ISTयूट्यूब मंत्रा | भाग 2 | यूट्यूबवरची चोरी पडेल महागात
दुसऱ्याचा व्हिडीओ डाऊनलोड करून, व्हॉटसअॅप किंवा फेसबुकवरचा दुसऱ्याचा व्हिडीओ तुम्हाला वापरायचा असेल, तर तो विचार मनातून काढून टाका.
Oct 20, 2017, 08:59 PM ISTजपानच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा व्हिडीओ - १९६४
कम्युटरच्या मदतीने या बुलेट ट्रेनचं व्यवस्थापन पाहिलं जात होतं.
Oct 8, 2017, 06:09 PM ISTदेशातल्या पहिल्या टेस्ट क्रिकेट सामन्याचा व्हिडीओ
या व्हिडीओ खूप काही पाहण्यासारखं आहे. काळाच्या ओघात फक्त क्रिकेटचं नाही, प्रेक्षक आणि स्टेडियम देखील बदलत गेलं.
Oct 8, 2017, 12:09 PM ISTहा आहे एलफिन्स्टनच्या चेंगराचेंगरीचा 'धक्कादायक व्हिडीओ'
एलफिन्स्टनच्या चेंगराचेंगरीचा व्हिडीओ ट्वीटरवर ट्रेन्ड होतोय, प्रत्यक्षात घटना घडली तेव्हा काय स्थिती होती.
Sep 29, 2017, 12:33 PM ISTमुंबईतील त्या सुंदर दमदार इमारती अशा बांधल्या गेल्या
तंत्रज्ञान विकसित नसताना, इमारत कशी बांधण्यात आली, याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे.
Aug 27, 2017, 12:29 AM IST