व्हिडीओ | भारत-पाकिस्तान टीमची मैदानातील भांडणं

क्रिकेटच्या मैदानात लहान-मोठी भांडणं होत असतात, मात्र पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान या दोन टीममध्ये झालेली भांडणं प्रेक्षकांच्या नजरेतून सुटू शकत नाहीत.

Updated: Oct 26, 2015, 08:44 PM IST
व्हिडीओ | भारत-पाकिस्तान टीमची मैदानातील भांडणं title=

मुंबई : क्रिकेटच्या मैदानात लहान-मोठी भांडणं होत असतात, मात्र पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान या दोन टीममध्ये झालेली भांडणं प्रेक्षकांच्या नजरेतून सुटू शकत नाहीत.

व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहता येईल.

स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांना जेवढा उत्साह आणि जोर या सामन्यात चढतो, तेवढाच मैदानातील खेळाडूंनाही असतो, अशा वेळी लहान मोठी भांडण होत असतात, पण क्रिकेटच्या मैदानातील काही भांडणं प्रेक्षकांसाठी कायमच्या आठवणीत राहिल्यासारखी असतात, या व्हिडीओत अशीच काही भांडणं कैद आहेत.

पाहा, भारत-पाकिस्तान टीममधील टॉप १० भांडणं

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.