शाहरूखचा 'फॅन' सिनेमाचा व्हिडीओ यू-ट्यूबर 'व्हायरल'

बॉलीवूडचा किंग शाहरूख खानचा फॅन सिनेमाचा व्हिडीओ यू-ट्यूबवर 'व्हायरल' झाला आहे. हा व्हिडीओ फॅन सिनेमाचं दुसरं टीझर आहे.

Updated: Nov 3, 2015, 09:01 PM IST
शाहरूखचा 'फॅन' सिनेमाचा व्हिडीओ यू-ट्यूबर 'व्हायरल' title=

मुंबई : बॉलीवूडचा किंग शाहरूख खानचा फॅन सिनेमाचा व्हिडीओ यू-ट्यूबवर 'व्हायरल' झाला आहे. हा व्हिडीओ फॅन सिनेमाचं दुसरं टीझर आहे.

टीझरचा व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली

या व्हिडीओला टीझर म्हटलं असलं तरी, हा सिनेमाचा प्रोमो म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

कारण या व्हिडीओत फॅन सिनेमाची कहाणी काय असेल याची पुसटसं नाही तर स्पष्ट चित्र उभं राहतं. या सिनेमात शाहरूख खानची अनेक रूप पाहायला मिळणार आहेत.

एकंदरीत शाहरूख आपलं करिअर आणि फॅन्सबदद्ल या सिनेमात काय मांडणार आहे, याची उत्सुकता सर्वांना लागून आहे.

व्हिडीओ | पाहा फॅन सिनेमाचं टीझर

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.