पाहा, १९६७ साली मुंबापुरी कशी दिसत होती?
हा व्हिडीओ पाहत असताना मुंबईतील अनेक ठिकाणं तुमच्या ओळखीची लागतील.
Aug 11, 2017, 01:54 PM IST'बीएमसी'विरोधात 'रेडएफएम'चा आणखी एक व्हिडीओ व्हायरल
आर जे मलिष्काने गाण्यातून केलेल्या टीकेनंतर तिच्यावर 'बीएमसी' आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
Jul 21, 2017, 11:32 AM ISTहा व्हिडीओ एका दिवसात यूट्यूबवर सर्वात जास्त पाहिला गेला
हा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे, कोणत्या बाबतीत लगेच आपला निष्कर्ष काढू नका असा संदेश हा व्हिड़ीओद्वारे देण्यात आला आहे.
Jun 30, 2017, 12:03 PM ISTअक्षय कुमारच्या पायांना लागलीये स्प्रिंग...पाहा कसा चालतोय तो
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार जसा पडद्यावर दिसतो तसाच तो रिअल लाईफमध्येही आहे. अक्षयचा मुलगी नितारासोबत खेळतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
Jun 26, 2017, 10:58 PM ISTनवाब तैमूरचा फोटो व्हायरल
डोक्यावर टोपी घालून बाबागाडीत बसलेला हा छोटा नवाब आतापासूनच त्याचा थाट अनुभवत आहे असं म्हणायला हरकत नाही.
May 9, 2017, 01:09 PM ISTबीएसएफमधून तेजबहाद्दूरला बडतर्फ केल्यानंतरची प्रतिक्रिया
तेज बहाद्दूरने काही महिन्यांपूर्वी जवानांना दिल्याजाणाऱ्या निकृष्ट जेवणाबद्दलचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
Apr 20, 2017, 09:26 AM ISTvideo : अमित ठाकरेंनी अनुभवला बंजी जम्पिंगचा थरार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. न्यूझीलंडमधील बंजी जम्पिंगच्या थ्रीलचा अनुभव घेतल्यानंतर हा फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केलाय.
Mar 19, 2017, 05:20 PM ISTयूट्यूबवर व्हायरल होतंय अरूण गवळीचा हा व्हिडीओ
यूट्यूबवर अरूण गवळीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ दिवसभर देशभरात नंबर दोनवर टेन्ड करतोय.
Mar 13, 2017, 08:33 PM ISTक्या राज ठाकरे गुंडा है?
मुंबई : क्या राज ठाकरे गुंडा है, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ राज ठाकरे यांच्याशी संबंधित घटनांचं नकळत विश्लेषण करतो, यात फक्त लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, यानंतर विचारण्यात आलंय क्या राज ठाकरे गुंडा है.
Feb 14, 2017, 01:42 PM ISTनाशिकचा विकास - प्रश्न विचारणाऱ्यांना राज ठाकरेंचं कडक उत्तर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाशिक महापालिकेत सत्ता आहे, राज्यात सत्ता नसल्याने मनसेला विकास करणे तसे नाशिकमध्ये सोपे नव्हते,
Feb 12, 2017, 07:22 PM ISTकोब्रासोबतचा व्हिडीओ पोस्ट केल्याने टीव्ही अभिनेत्रीला अटक
कोब्रासोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने टीव्ही अभिनेत्री श्रुती उल्फत हिला अटक करण्यात आलीये. वन विभागाने ही कारवाई केलीये. तिच्यासह आणखी एक अभिनेत्री आणि दोन प्रॉडक्शन मॅनेजर्सनाही अटक करण्यात आलीये.
Feb 9, 2017, 08:53 AM ISTजय वाघाची व्हिडीओ क्लिप मागवली आहे- मुनगंटीवार
जय वाघ आणि तेलगंणातील वाघाच्या बातम्यावरुन सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Dec 27, 2016, 03:10 PM ISTव्हॉटसअॅपवर व्हिडीओ डाऊनलोड न करताही पाहता येणार
व्हिडीओ कॉलिंगचे फीचर लाँच केल्यानंतर आता व्हॉटसअॅप एक नव्या फीचरचे टेस्टिंग करत आहे. या नव्या फीचरनुसार जेव्हा एखाद्याने पाठवलेला व्हिडीओ तुम्ही डाऊनलोड करत असाल तर स्ट्रीम करताना तुम्ही तो पाहू शकता.
Nov 24, 2016, 12:32 PM ISTहे पैसे कोणत्या शहरात? कधी पकडले गेले होते?
सध्या व्हॉटसअॅपवर एका गाडीच्या दारातून पैशांची बंडलं, काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Nov 15, 2016, 08:59 PM ISTशाहरुख आणि अब्राहमचा स्पायडरमॅन लूक...पाहा व्हिडीओ
बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता शाहरुख खान आणि त्याचा छोटा मुलगा अब्राहम सध्या जास्त चर्चेत आले आहेत.
Sep 11, 2016, 01:47 PM IST