व्हिडीओ | दिल्लीत भूकंपाच्या वेळी हा शॉपिंग मॉल असा हलला

दिल्लीत भूकंप झाला, तेव्हा एका सुपर मार्केटमध्ये काय परिस्थिती होती.

Updated: Oct 28, 2015, 05:55 PM IST

नवी दिल्ली : दिल्लीत भूकंप झाला, तेव्हा एका सुपर मार्केटमध्ये काय परिस्थिती होती, हे तुम्ही पाहिलं तर चक्रावून जालं, पण हा व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला नक्की कल्पना येईल , भूकंपाच्या वेळी शॉ़पिंग मॉलमध्ये काय परिस्थिती निर्माण होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.