अक्षय कुमारच्या पायांना लागलीये स्प्रिंग...पाहा कसा चालतोय तो

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार जसा पडद्यावर दिसतो तसाच तो रिअल लाईफमध्येही आहे. अक्षयचा मुलगी नितारासोबत खेळतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

Updated: Jun 26, 2017, 10:58 PM IST
अक्षय कुमारच्या पायांना लागलीये स्प्रिंग...पाहा कसा चालतोय तो title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार जसा पडद्यावर दिसतो तसाच तो रिअल लाईफमध्येही आहे. अक्षयचा मुलगी नितारासोबत खेळतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

या व्हिडीओत अक्षय आणि नितारा उड्या मारताना दिसतायत. अक्षय निताराशी खेळताना जणू तिच्या वयाइतकाच झालाय. तिच्यासोबत तो मस्ती करताना दिसतोय. 

 

खिलाडी अक्षय कुमार लवकरच पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात दिसणार आहेत. याआधी पंतप्रधान मोदींची भूमिका अनुपम खेर, परेश रावल अथवा व्हिक्टर बॅनर्जी यांपैकी कोणी एक साकारणार होते. मात्र या सर्व शक्यतांना आता पूर्णविराम लागलाय.