शाहरुख आणि अब्राहमचा स्पायडरमॅन लूक...पाहा व्हिडीओ

 बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता शाहरुख खान आणि त्याचा छोटा मुलगा अब्राहम सध्या जास्त चर्चेत आले आहेत.

Updated: Sep 11, 2016, 01:47 PM IST
शाहरुख आणि अब्राहमचा स्पायडरमॅन लूक...पाहा व्हिडीओ title=

मुंबई:  बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता शाहरुख खान आणि त्याचा छोटा मुलगा अब्राहम सध्या जास्त चर्चेत आले आहेत.

शाहरुख हा नेहमी आपल्या मुलांसाठी वेळ काढत असतो. मुलांसोबतचे व्हिडीयो किंवा फोटो शाहरुख सोशल साइट्सवर शेअर करतो. 

यावेळी देखील त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे,  ज्यामध्ये शाहरुख आणि अब्राहम स्पायडरमॅनच्या रुपात दिसत आहे.

 

"We cannot accomplish all that we need to do without working together" #srkinstagyaan

A video posted by Shah Rukh Khan (@iamsrk) on