विश्वजित कदम

काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्या कारला अपघात

काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या कारला अपघात झाला.  

Nov 8, 2019, 09:52 AM IST

राज्यात विश्वजित कदम यांना भरघोस मताधिक्य

विश्वजित कदम हे राज्यात भरघोस मतांनी विजयी

Oct 24, 2019, 05:18 PM IST

काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पलूस- कडेगाव मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल

Oct 4, 2019, 03:30 PM IST

सांगली मतदार संघाचा तिढा सुटला, विशाल पाटील उमेदवार असणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. 

Mar 30, 2019, 07:29 PM IST

कॉंग्रेसचे विश्वजित कदम राज ठाकरेंच्या भेटीला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 14, 2018, 01:57 PM IST

सांगलीत राज ठाकरे आणि विश्वजित कदम यांची भेट

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवक कॉंग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम यांनी एकमेकांची भेट घेतली आहे. या भेटीमूळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Jan 14, 2018, 12:14 PM IST

दारूण पराभवानंतर आता मुख्यमंत्री काँग्रेसच्याच ‘टार्गेट’वर!

काँग्रेसची यंग ब्रिगेडही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उतरलीय. पुण्यातील काँग्रेसचे उमेदवारल विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पराभव स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केलीय.

May 18, 2014, 03:36 PM IST

पुण्यात पैसे वाटपावरून कदम, पायगुडेंविरोधात गुन्हा दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातल्या मतदानाला अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं असताना पुणे शहराचे काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम आणि मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे अडचणीत आले आहेत. मतदानापूर्वी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कदम यांना अटक करावी अशी मागणी मनसेनं केली आहे.

Apr 16, 2014, 12:52 PM IST

पुण्यातून विश्वजित कदम, कलमाडींचा पत्ता कट

पुण्यातून विश्वजित कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची आज तिसरी यादी जाहीर केली.

Mar 18, 2014, 08:08 PM IST