पतीनेचे लावले स्वत:च्या पत्नीचे दुसऱ्यासोबत लग्न
अजिंठामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ ७० हजार रुपयांसाठी पतीने स्वत:च्या पत्नीचे दुसऱ्यासोबत लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
May 23, 2013, 04:42 PM ISTगारो समाजात लग्नाची विचित्र पद्धत
लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन असे म्हंटले. मात्र भारतातील काहीबाबत याच लग्नाबाबत विचित्र पद्धत अस्तिवात आहे.
जावई आणि सासूमधील नाते मुलगा आणि आई पेक्षा कमी नसते.
`एचआयव्ही`ग्रस्तांचा अनोखा विवाह
अकोल्यातील सूर्योदय बालगृहातील `पूजा` आणि बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचा `भास्कर` विवाहबद्ध झालेयेत. आयुष्याची नवी सुरुवात करणारे हे दोघेही `एच. आय. व्ही. पोझीटीव्ह` आहेत.
May 5, 2013, 11:47 PM ISTलग्न लावून चार वर्षीय चिमुरडीला दिली शिक्षा
विवाह म्हणजे नेमकं काय हेही समजत नसलेल्या चार वर्षांच्या या मुलीचा विवाह सात वर्षीय मुलाशी लावण्यात आल्यानं मुलीच्या आईला चांगलाच धक्का बसला.
May 4, 2013, 05:15 PM ISTफेसबुकवर प्रेम, लग्न आणि ४८ तासात घटस्फोटही
एका प्रेमी युगलांचे फेसबुकच्या माध्यमातून प्रेम जडले. एका आठवड्यात लग्नही झालं आणि ४८ तासात घटस्फोटही झाला.
Apr 30, 2013, 05:53 PM ISTलग्नात चोरी करणारा अट्टल लहानगा
लग्नात पाहुणा म्हणून जाऊन चोरी करणाऱ्या एका लहान मात्र अट्टल चोराला ओशिवरा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक केलीय. अशाप्रकारे लग्नात चोरी करणाऱ्या मुलांची एक मोठी टोळी सक्रीय असल्याचं मुंबई पोलीसांच्या तपासात उघड झालय.
Apr 28, 2013, 08:44 AM ISTमी वसीमशी लग्न करत नाही- सुश्मिता सेन
वसीम अक्रमशी लग्न करणार नसल्याचं अभिनेत्री सुश्मिता सेनने स्पष्ट केलं आहे. वसीम हा माझा चांगला मित्र आहे, असं सुश्मिता सेनने म्हटलं आहे.
Apr 15, 2013, 08:54 PM ISTसोहाशी लवकरच करणार लग्न- कुणाल खेमू
बॉलीवूडची अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू हे लवकरच विवाहबंधनात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सैफ अली खानचा आणि करीनाचे लग्न झाल्यापासून या दोघांच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला होता.
Apr 8, 2013, 03:42 PM IST`आतिफ-सारा` विवाहबंधनात
पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमनं बॉलिवूडवर आपली जादू उधळलीय. हाच आतिफ आज लग्नाच्या बेडीत अडकतोय.
Mar 28, 2013, 02:59 PM ISTयुसूफ-अफरीनवर `निकाहा`चा रंग...
भारतीय टीममधून सध्या बाहेर असेल तर युसूफ पठाणचं आयुष्य आता वेगळं वळण घेतंय... नुकताच तो लग्नाच्या बेडीत अडकलाय.
Mar 28, 2013, 10:25 AM ISTमुलीच्या लग्नातील अडचणी, करा हे उपाय
ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे अनेकदा मुलींच्या विवाहास विलंब होत असतो. त्यावर ज्योतिषशास्त्रात काही तोडगे तसेच काही विधी सांगितले आहेत.
Mar 27, 2013, 09:19 AM ISTलग्नाला विरोध, प्रेमी युगुलाची आत्महत्या...
पिंपरी-चिंचवडमधल्या भोसरी भागात प्रेमीयुगुलानं आत्महत्या केलीये. विवाहाला कुटुंबियांचा विरोध असल्यानं आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
Mar 26, 2013, 02:01 PM IST८ वर्षांच्या मुलाने केलं ६१ वर्षांच्या बाईशी लग्न!
दक्षिण आफ्रिकेमध्ये आठ वर्षांच्या मुलाचं ६१ वर्षीय महिलेशी लग्न लावण्यात आलं. शाळेमध्ये शिकणार ८ वर्ष सनेल मसिलैला याचं त्याच्याहून वयाने कित्येक वर्षं मोठी असणाऱ्या ६१ वर्षीय हेलन शबंगु हिच्याशी विवाह झाला. हेलन स्वतः ५ मुलांची आई आहे.
Mar 11, 2013, 04:04 PM ISTसलमानला लग्नाशिवाय हवीत मुलं!
सल्लू मियाँचा ‘हाजिर-जवाबी’पणा तसा बराच प्रसिद्ध आहे. प्रश्न फेकणाऱ्याला गप्प बसवणंही त्याला चांगलंच माहित आहे. पण, गोष्ट जेव्हा लग्नावर येते तेव्हा मात्र त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारख्या असतात...
Feb 21, 2013, 04:41 PM ISTमहापौरांचा प्रताप, लग्नात महापौरांचे चोपदार
सांगलीचे महापौर इद्रीस नायकवडी त्यांच्या मुलाच्या शाही विवाहामुळं वादात सापडले असतानाच त्यांच्या मुलाच्या लग्नात मनपा कर्मचा-यांना जुंपल्याची धक्कादायक बाब उघड झालीये.
Feb 19, 2013, 04:53 PM IST