सुश्मिता सेनशी नाही, ऑसी ललनेशी अक्रमचे लग्न!
वसीम अक्रम आणि सुश्मिता सेन यांचे सूत जुळले आणि ते लग्न करणार अशा अफवा गेल्या काही महिन्यांपूर्वी पसरल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चांना फाटा देत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने रिव्हर्स स्वींग टाकला आहे.
Jul 8, 2013, 04:13 PM IST९२ वर्षीय वृद्धाचा २२ वर्षीय तरुणीशी विवाह
नातवांचं आणि आजोबांचं लग्न एकाच मांडवात... होय, हे खरं आहे. बगदादमध्ये ही अशक्य वाटणारी गोष्ट घडलीय. हे आजोबा शेतकरी आहेत.
Jul 8, 2013, 01:03 PM ISTअशोक डिंडाची ‘श्रेयसी’ने केली दांडी गुल
टीम इंडियात अशोक दिंडाने चकमदार कामगिरी करत अनेकांनी दांडी गुल केली. मैदानावर विकेट घेणार दिंडा याची विकेट श्रेयसी रुद्रा हिने पाडली आहे.
Jul 5, 2013, 08:58 AM IST`उत्तराखंडच्या पीडितेशीच करायचंय लग्न`
या परिस्थितीत मात्र माणुसकीचा चेहरा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाला. विविध राज्यातून मदतीचे हात आले. प्रत्येकानं आपाल्याला शक्य होईल तेवढी मदत करण्याची तयारीही दाखविली.
Jul 1, 2013, 12:52 PM ISTनवऱ्यांना शिक्षा, बायकोसाठी 'अग्निपरीक्षा'
‘अग्निपरीक्षा द्या आणि लग्नायोग्य व्हा’ हे काही वधूवर सूचक मंडळाचं ब्रीदवाक्य नाही तर ही अट आहे आफ्रिकेतील शारो या जमातीची.
Jun 26, 2013, 05:53 PM ISTएकाच मंडपात दोन तरूणींशी विवाह
चक्क त्याने एकाच मंडपात दोन तरूणींशी विवाह केल्याची घटना उघड झाली आहे. उदयपूर जिल्ह्यातील चातरपुरा नावाच्या गावात हा प्रकाचक्क त्याने एकाच मंडपात दोन तरूणींशी विवाह केल्याची घटना उघड झाली आहे. उदयपूर जिल्ह्यातील चातरपुरा गावात हा प्रकार घडला.र घडला.
Jun 25, 2013, 12:51 PM ISTडबल मिनिंग… ‘मला तुझ्याशी लग्न करायचंय’
मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधिशांचं वक्तव्य आणि त्याचा अर्थ जितका धक्कादायक आहे तितक्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त धक्कादायक या प्रतिक्रिया दिसत आहेत... अशाच काही प्रतिक्रियांवर अगोदर एक नजर टाकुयात...
Jun 19, 2013, 11:22 AM ISTविवाहपूर्व शरीरसंबंध म्हणजे विवाहच-मद्रास हायकोर्ट
सज्ञान स्त्री पुरुषांच्या संबंधाबद्दल मद्रास हायकोर्टानं आज एक महत्वपूर्ण निकाल दिलाय सज्ञान स्त्री पुरुषांनी परस्परसंमतीने विवाह पूर्व शरीर संबध ठेवले तर तो कायदेशीर विवाहच आहे असा ऐतिहासीक निकाल मद्रास हायकोर्टानं दिलाय.
Jun 18, 2013, 11:49 PM ISTदेशात लुटारू वधूंचा सुळसुळाट!
जर तुम्ही लग्नाळू असाल आणि तुम्हाला जर कुणी नव्या संसाराची स्वप्नं दाखवत असेल, तर सावधान1 कारण भारतातल्या अनेक शहरांत सध्या लुटारू वधुंची सुळसुळाट झाला आहे.
Jun 5, 2013, 04:06 PM ISTलग्नाआधी आई झाल्यास भरा दुप्पट दंड
चीनमध्ये अविवाहित मातांवर प्रांतीय मसुद्यात मोठा दंड आकारण्यात आला आहे. यामुळे समाजाच्या विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Jun 4, 2013, 04:55 PM ISTअंकितला आयुष्यभराची साथ देणार - भावी पत्नी
स्पॉट फिक्सिं गमध्ये अडकलेल्या अंकित चव्हाहणच्या भावी पत्नीनं नेहा सांबरीनं त्याला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
May 31, 2013, 02:01 PM ISTअंकितच्या लग्नातला अडथळा दूर, जामीन मंजूर
स्पॉट फिक्सिंगचे आरोप असलेल्या अंकित चव्हाणला दिल्लीच्या साकेत कोर्टाच्या सेशन कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय.
May 30, 2013, 04:30 PM ISTअंकित चव्हाणचे लग्न रखडले, कोर्टाने जामीन नाकारला
आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीसंत आणि अजित चंडिलाच्या अडचणी वाढल्या आहेत. दोघांनाही ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे..
May 29, 2013, 11:01 AM ISTमुलीच्या लग्नात अडचणींवर जाणून घ्या हे उपाय
ग्रहांच्या प्रभावामुळे अनेकदा मुलींच्या विवाहास विलंब होत असतो. त्यावर काही तोडगे, विधी सांगितले आहेत.
May 29, 2013, 07:52 AM ISTलग्नाच्या दुसऱ्या दिवशी मित्रांच्या हवाली केली पत्नी!
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मित्रांच्या हवाली पत्नीला देण्याची एक धक्कादायक घटना मुरादाबाद येथे घडली आहे. तब्बल एक महिना हा घाणेरडा प्रकार सहन केल्यानंतर महिलेने पतीच्या विरोधात कौटुंबिक कलह अंतर्गत तक्रार दाखल केली.
May 24, 2013, 01:37 PM IST