या ‘शाही महालात’ होणार सलमानच्या बहिणीचं लग्न

सलमानची बहीण अर्पिता आणि आयुष शर्मा यांचं लग्न हैदाराबाद इथल्या ताज फलकनूमा या हॉटेलमध्ये आजच्या शुभमुहूर्तावर पार पडणार आहे.

Updated: Nov 18, 2014, 09:40 AM IST
या ‘शाही महालात’ होणार सलमानच्या बहिणीचं लग्न title=

मुंबई : सलमानची बहीण अर्पिता आणि आयुष शर्मा यांचं लग्न हैदाराबाद इथल्या ताज फलकनूमा या हॉटेलमध्ये आजच्या शुभमुहूर्तावर पार पडणार आहे.

तरी संपूर्ण मुंबई शहरासोबतच हैदराबाद शहर देखील त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

सगळ्यांचेच लक्ष आजच्या या विवाहसोहळ्यावरती असणार आहेत.

ताज फलकनूमा या हॉटेलचा एकंदरित देखावा मनभरून पहावा तितका कमीच.

या हॉटेलसाठी खान परिवाराने 18,19 या दोन दिवसांसाठी 2 कोटींचा खर्च केला आहे.

मुंबईमध्ये अर्पिताची हळद, संगीत आणि मेहंदी असे कार्यक्रम पार पडले. सोमवारी संपूर्ण खान परिवार हैदराबाद येथे दाखल झाला,

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.