हर्ष आणि आपल्या लग्नाबद्दल पाहा काय म्हणतेय भारती...
हर्षसोबत आपल्या लग्नाच्या चर्चांबद्दल कॉमेडीयन भारती सिंह हिनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय.
Dec 26, 2015, 04:23 PM IST'कॉमेडी क्वीन' भारती सिंग लवकरच बोहल्यावर चढतेय
भारतीय 'कॉमेडी क्वीन' म्हणून ओळखली जाणारी भारती सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Dec 23, 2015, 02:19 PM ISTलग्नापूर्वी सेक्स करण्याचे ५ दुष्परिणाम
लग्नापूर्वी सेक्स केल्याने पाच प्रकारचे दुष्परिणामांना समाेरे जावे लागते.
Dec 22, 2015, 09:30 PM ISTदीपिकाने उघडलं सलमानच्या लग्नाचं गुपित
बॉलीवूडचे अनेक कलाकार कितीही काही झालं तरी सार्वजनिक ठिकाणी काहीही बोलणं टाळतात आणि जेव्हा सलमान खानच्या लग्नाचा विषय येतो त्यावर अनेक कलाकार तोंड बंद ठेवणे हाच पर्याय स्वीकारतात.
Dec 16, 2015, 06:22 PM ISTनागपूर : लग्नातील वरातीत लोकांना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2015, 09:24 PM ISTसलमान खान अडकणार विवाह बंधनात
बॉलीवूडचा दंबक सलमान खानचं लग्न म्हणजे राष्ट्रीय चर्चेचा विषय असतो. पण आता या चर्चेला पूर्ण विराम लागण्याची शक्यता आहे. कारण सलमान खान लग्न करणार असल्याची शक्यता आहे.
Dec 14, 2015, 04:21 PM ISTलग्नाआधीच गर्भवती राहिल्या या 9 अभिनेत्री
अभिनेत्री या अनेक कारणांनी चर्चेत येत असतात. कधी सिनेमातून, कधी त्याच्या कृतीतून तर कधी अन्य कारणांमधून. पण तुम्हाला आज अशा ९ अभिनेत्री सांगणार आहोत ज्या लग्नाआधीच गर्भवती राहिल्या.
Dec 13, 2015, 05:07 PM ISTस्मार्ट वुमन : एकाच छताखाली लग्न आणि वधु-वराचे साहित्य उपलब्ध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2015, 05:19 PM ISTपंतप्रधान, राष्ट्रपती, स्टार्सचीही जेटलींच्या मुलीच्या रिसेप्शनला उपस्थिती
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावलीय.
Dec 8, 2015, 09:11 AM ISTलग्नाचा अजून विचार नाही : प्रीति झिंटा
अभिनेत्री प्रिती झिंटाने लग्नाचे वृत्त फेटाळून लावलेय. मी काही लग्न काही करत नाही, अजून वर्षभर तरी लग्नाचा विचार नाही, असे प्रितीने म्हटलेय.
Nov 28, 2015, 05:05 PM ISTएका लग्नाची 'डोळ्यात पाणी आणणारी' गोष्ट!
शिकागो : एका जीवघेण्या आजारासोबत संघर्ष करणाऱ्या ४९ वर्षीय जुबल कर्बी हा अमेरिकेत राहणारा व्यक्ती आयसीयूमध्ये राहून चक्क दोन लग्नांमध्ये सहभागी झालाय... हे लग्न होतं त्याच्या मुलीचं आणि दुसरं त्याचं स्वत:चं...
'तारक मेहता...'ची 'दया भाभी' लग्नाच्या बेडीत!
प्रसिद्ध टीव्ही सिरीयल 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील दया भाभी म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी हिचा लग्न समारंभ नुकताच पार पडलाय.... अगदी साध्या पध्दतीचे असं हे लग्न होतं.
Nov 25, 2015, 02:18 PM ISTमुंबई : साजिद खानच्या लग्नाबद्दल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2015, 08:06 PM IST