नग्न सायकलस्वारांमध्ये लग्नाचं फोटोसेशन

युरोपातील रोझ आणि ब्लेअर या जोडप्याच्या लग्नाच्या निमित्ताने, तीन हजार नग्न सायकल स्वारांनी त्याच्या बाजूला रस्त्यावर फोटोग्राफी केली. 

Updated: Sep 2, 2015, 07:42 PM IST
नग्न सायकलस्वारांमध्ये लग्नाचं फोटोसेशन title=

फिलाडेल्फिया : युरोपातील रोझ आणि ब्लेअर या जोडप्याच्या लग्नाच्या निमित्ताने, तीन हजार नग्न सायकल स्वारांनी त्याच्या बाजूला रस्त्यावर फोटोग्राफी केली. 

या सायकल स्वारांसमोर जेव्हा रोज आणि ब्लेअर आले तेव्हा त्यांनी प्रचंड जल्लोष करते त्यांना चिअर्स केलं.

नग्न सायकल स्वारांचं हे चिअरअप चार ते पाच मिनिटं चाललं. २९ ऑगस्ट रोजी रोझ आणि ब्लेअरने हे खास फोटोसेशन केलं, हवाईला हे जोडपं हनीमूनसाठी जाणार आहे.

सायकल चालवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे, तसे नग्नता विषयी जास्त संकोच न करू नये, असा हा संदेश असल्याचं आयोजक म्हणाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.