मुहूर्तावर लग्न न लावल्यास ५ हजार रूपये दंड
लग्नाचा मुहूर्त चुकवण्याची मागील काही दिवसांपासून प्रथा पडली आहे. वऱ्हाड्यांसह नातेवाईक आणि मित्र मंडळींना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून उशीरा लग्न लावणाऱ्या वधू आणि वराकडील मंडळींना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असा एकमुखी ठराव जिल्हा भावसार समाज मंडळाने घेतला,
Jan 12, 2016, 08:27 PM ISTएका तरूणीने केले मृत प्रियकराशी लग्न, फेसबूकवर पोस्ट केले फोटो
थायलंडमध्ये एक विचित्र विवाह पार पडला. आपल्या प्रियकराचा अचानक हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्यावर त्याच्या प्रेयसीने त्याच्या मृतदेहाशी विवाह केला.
Jan 12, 2016, 08:07 PM ISTरुपर्ट मरडॉक चौथ्यांदा चढणार लग्नाच्या बोहल्यावर
लंडन : जागतिक माध्यम-सम्राट रुपर्ट मरडॉक चौथ्यांदा विवाह बंधनात अडकणार आहेत.
Jan 12, 2016, 06:02 PM ISTत्याने लग्नाला दिला नकार म्हणून तिने फेकलं अॅसिड
बिजनौर ( उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये एक वेगळी घटना उघडकीस आली आहे.
Jan 12, 2016, 04:23 PM ISTया १० अभिनेत्रींनी केलंय उद्योगपतींशी लग्न
बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी उद्योगपतींसोबत लग्न केले आहे. त्यामध्ये आता असीनचीही भर पडली आहे.
Jan 11, 2016, 09:40 PM ISTया ३ कारणांमुळे करावे गर्लफ्रेंडसोबत लग्न
आज तरुण कॉलेजला जायला लागले की, फॅशन, गर्लफ्रेंड, गाडी यासारख्या गोष्टी साधारण झाल्या आहेत. आज अनेक तरुण-तरुणी एका रिलेशनशिपमध्ये असतात. पण अनेक तरुण त्यांच्या गर्लफेंडसोबत लग्न न करता दुसऱ्याच मुलीसोबत लग्न करतात.
Jan 11, 2016, 05:58 PM IST९० वर्षाच्या म्हाताऱ्याला पुन्हा करायचेय लग्न
उतारवयात माणसांना इतर कोणत्याही गरजांपेक्षा अधिक महत्त्वाची असते ती सोबतीची गरज. अनेकदा काही कारणांमुळे ज्येष्ठांना एकाकी आयुष्य जगाव लागत.
Jan 11, 2016, 04:20 PM ISTशेतकऱ्यांच्या घरात सामसूम, लेकीच्या लग्नात खैरेंची उधळण आणि धामधूम
एकीकडे मराठवाड्यात दुष्काळासारख्या नैसर्गिक महासंकटाचा महाभयंकर प्रकोप झालेला असताना दुसरीकडे औरंगाबादचे खासदार आणि शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या लेकीच्या लग्नात कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केल्याचं चित्र समोर आलंय
Jan 5, 2016, 12:18 PM ISTविवाहाचं योग्य वय कोणतं? जाणून घ्या...
भारतात सरकारनं दिलेल्या निर्देशानुसार विवाहासाठी मुलींचं योग्य वय १८ तर मुलांचं २१ वर्ष आहे. परंतु, एखादा विवाह दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी विवाहाचं कोणतं वय योग्य आहे बरं...?
Jan 5, 2016, 10:53 AM ISTराहुल महाजन तिसऱ्यांदा बोहल्यावर! या मॉडेलशी सूत जमले
अभिनेता राहुल महाजन याच्या जीवनात आणखी एक तरुणी आली आहे. याबाबतची माहिती राहुलनेच दिलेय.
Jan 1, 2016, 06:42 PM ISTलग्नाच्या सर्व'सा'मान्य कल्पनांना धक्का देणारा हा व्हिडिओ!
लग्न जमवताना, मुलीला जेवण बनवता येतं का?, घर सांभाळता येतं का? आणि कित्येक असे प्रश्न विचारणारे अनेक जण तुम्ही आत्तापर्यंत पाहिले असतील. कित्येकदा तर मुलीला मुलाकडून काय अपेक्षा आहेत, हे देखील विचारलं जात नाही.
Dec 30, 2015, 04:52 PM ISTलग्नाआधी नवरदेव पळाला, पण त्यांनी उपाय काढला
लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने पळ काढला, लग्नाची तयारी झाली होती, तेव्हा काही लोकांनी मध्यस्थी करत, दुसरी बोलणी सुरू झाली आणि ऐन वेळेस त्या मुलीचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून देण्यात आलं.
Dec 30, 2015, 04:32 PM ISTपाहा, तुमचा विवाह कधी होईल?
विवाह रेषा ही हाताच्या पंजावर, करंगळीच्या खाली आणि हृदय रेषेच्या वरती असते. या रेषांवरून संबंधांमधील सलोखा, वैवाहिक जीवनातील आनंद आणि पती-पत्नी यांच्यातील प्रेम आणि स्नेहाच्या अस्तित्वाचा संकेत मिळतो.
Dec 30, 2015, 01:22 PM ISTमुलीच्या कन्यादानाआधीच शेतकरी पित्याने जीवन संपवलं
दारात लग्नसोहळ्याची तयारी सुरू होती, श्रीमंतीचा थाटमाट तसा नव्हताच, पण लग्नसोहळ्याला गरीबीचं का असेना, आनंदाचं कोंदण होतं. अवधूत सातभाई यांच्या दोनही मुलींच्या लग्नाचा सोहळा २९ डिसेंबरला आहे.
Dec 28, 2015, 05:57 PM IST२०१६ मध्ये लग्नाचे कमी मुहूर्त
पुढील वर्षात लग्न करण्याचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण २०१६ मध्ये लग्नाचे मुहूर्त कमी आहेत. दरवर्षी लग्नाचे साधारण ५० ते ६५ मुहूर्त असतात. मात्र पुढील वर्षी केवळ ४१ मुहूर्त आहेत. विशेष म्हणजे मे आणि जूनमध्ये एकही मुहूर्त नाही.
Dec 27, 2015, 04:35 PM IST