लग्न

शाहिद कपूर लवकरच बाबा होणार?

शाहिद कपूर लवकरच बाबा होणार आहे, काही मीडिया रिपोर्टसमध्ये अशी बातमी आली आहे की, शाहिदची पत्नी मीरा राजपूत प्रग्नेंट आहे. मात्र कपूर किंवा राजपूत परिवाराकडून अधिकृतपणे अजून कोणतीही बातमी आलेली नाही.

Feb 19, 2016, 07:44 PM IST

प्रितीचं लग्न ठरलं, तारीखही झाली निश्चित

प्रिती झिंटा आणि तिचं बॉयफ्रेंड जेन गुडेनफ हे दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा गेले काही दिवस जोरदार सुरु होत्या.

Feb 19, 2016, 02:10 PM IST

करिनाने लग्नानंतर केलेलं कमिटमेंट मो़डलं

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरने सैफ अली खान याच्यासोबत लग्न झाल्यानंतर कमिटमेंट केलं होतं की ती यापुढे किंसिंग सीन करणार नाही. पण तिचं हे कमिटमेंट आता तुटलं आहे.

Feb 14, 2016, 03:26 PM IST

२७ मे १९९४ रोजी होणार होतं सलमानचं लग्न

सलमान खानच्या लग्नाचा विषय निघाला की बॉलिवूड आणि सिनेचाहत्यांमध्ये चर्चा सुरू होतात. अजूनही विवाह बंधनात न अडकलेला सलमान खान याचं लग्न २७ मे १९९४ रोजीच होणार होतं. पण कोणासोबत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

Feb 14, 2016, 09:38 AM IST

मला तीन चार मुलं हवी आहेत - सलमान

बॉलीवुड सुपरस्टार सलमान खानचा जिथे कुठे विषय येतो, तिथे सलमानला फॅन्स हेच विचारतात, सलमान खान लग्न कधी करणार. यावर अनेक वेळा बातम्याही येतात.

Feb 10, 2016, 07:34 PM IST

श्वेता आणि माझं लग्न मोडण्याला मीच जबाबदार - पुलकीत

मुंबई : अभिनेता पुलकीत सम्राटने तो यामी गौतमला डेट करत असल्याच्या बातम्यांचे खंडन केले आहे.

Feb 8, 2016, 11:14 AM IST

क्रिकेटर इरफान पठानने गुपचप केले या मॉडेलशी लग्न

भारतीय क्रिकेटर आणि टीम इंडियातील फास्टर बॉलर  इरफान पठानने  दुबईत २१ वर्षीय मॉडेलशी गुपचप लग्न केल्याचे वृत्त हाती आले आहे. त्याबाबतचे फोटो व्हायरल झालेत. 

Feb 6, 2016, 10:50 AM IST

सुशांत सिंह राजपूत चढला बोहल्यावर!

सध्या, 'काय पो छे'फेम सुशांत सिंह राजपूतच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये त्याच्या पत्नीच्या रुपात दिसतेय ती अभिनेत्री कायरा अडवाणी... 

Feb 4, 2016, 02:52 PM IST

या देशात दोन लग्न करणे कायद्याने बंधनकारक

असमारा (एरीट्रिया) : जगातील प्रत्येक देशात तेथील संस्कृती, परंपरा यांच्या आधारावर कायदे तयार केले जातात. 

Feb 4, 2016, 12:52 PM IST

२८ टक्के भारतीय आपल्या लग्नाला कंटाळलेत - सर्व्हे

भारतात लग्न म्हणजे जन्मोजन्मीचं बंधन मानलं जातं. पुढची सात वर्ष एकाच व्यक्तीसोबत व्यतीत करण्याच्या आणाभाकाही लग्नात घेतल्या जातात... पण, याच जन्मात अनेक भारतीय आपल्या लग्नाच्या बंधनाला कंटाळल्याचं समोर आलंय. 

Feb 3, 2016, 01:35 PM IST

जेवणात सांबारची चव न आवडल्याने 'त्या'ने लग्न मोडले

बंगळुरू : लग्न मोडण्याची अनेक विचित्र कारणं तुम्ही ऐकली असतील.

Feb 1, 2016, 09:45 AM IST

मुलाच्या लग्नात १८ हजार विधवांना निमंत्रण

ॉ तब्बल १८ हजार विधवा महिलांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रण दिले.

Jan 31, 2016, 09:34 PM IST

लग्न होत नाही तोपर्यंत मी सिंगलच- कतरिना

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या जोरात सुरु आहेत. आता तर खुद्द कतरिना कैफनंच या चर्चांना उत्तर दिलं आहे. जोपर्यंत तुम्ही लग्न करत नाही तोपर्यंत तुम्ही सिंगलच असता असं कतरिना म्हणाली आहे.

Jan 31, 2016, 05:02 PM IST