या ३ कारणांमुळे करावे गर्लफ्रेंडसोबत लग्न

आज तरुण कॉलेजला जायला लागले की, फॅशन, गर्लफ्रेंड, गाडी यासारख्या गोष्टी साधारण झाल्या आहेत. आज अनेक तरुण-तरुणी एका रिलेशनशिपमध्ये असतात. पण अनेक तरुण त्यांच्या गर्लफेंडसोबत लग्न न करता दुसऱ्याच मुलीसोबत लग्न करतात.

Updated: Jan 11, 2016, 05:58 PM IST
या ३ कारणांमुळे करावे गर्लफ्रेंडसोबत लग्न title=

मुंबई : आज तरुण कॉलेजला जायला लागले की, फॅशन, गर्लफ्रेंड, गाडी यासारख्या गोष्टी साधारण झाल्या आहेत. आज अनेक तरुण-तरुणी एका रिलेशनशिपमध्ये असतात. पण अनेक तरुण त्यांच्या गर्लफेंडसोबत लग्न न करता दुसऱ्याच मुलीसोबत लग्न करतात.

गर्लफ्रेंड सोडून इतर मुलीसोबत लग्न करू नका. असं का करावे याची ३ कारणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

या ३ कारणांमुळे करावं गर्लफ्रेंडसोबत लग्न :

१. सगळ्यांमध्ये काही चांगले तर काही वाईट गुण असतात. आपण माणसाच्या जितक्या जवळ जातो तेवढे आपले वाईट गुण त्यांच्या समोर येत जातात. जेव्हा आपण एका अनोळख्या व्यक्तीसोबत लग्न करता तेव्हा ती तुमच्या मधील असणारे वाईट गोष्टीमुळे तुम्हाला सोडून जाऊ शकते. पण गर्लफ्रेंड कोणत्याही परिस्थित असं करणार नाही. तसेच तुमच्यातील वाईट गोष्टी सहन करण्याची तिच्यात सहनशीलता असते.

२. गर्लफ्रेंडसोबत वेळ घालवल्यानंतर तिला आपल्या अनेक गोष्टी माहित असतात. आपला मूड खराब असला तरी त्यावेळेस काय केलं पाहिजे हे तिला नेमकं माहित असतं. त्यामुळे अनोळखी मुलगी ह्या सगळ्य़ा गोष्टी लग्नानंतर तेवढ्या चांगल्याप्रकारे सांभाळू शकत नाही. 

३. गर्लफ्रेंड कशी आहे हे देखील तुम्हाला चांगल्याप्रकारे माहित असतं. त्यामुळे तिचा स्वभाव, तिचं वागणे, तिचे बोलने आपल्याला नव्याने जाणून घेण्याची गरज पडत नाही. त्यामुळे दोघांमधील वाद होण्याचे प्रमाण खूप कमी होऊन जाते. नवीन स्वभावाच्या मुलीसोबत ताळमेळ बसवणे पुन्हा अवघड असते. अनेक मुलं गर्लफेंडसाठी स्वभाव बदलतात. पण दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्यास पुन्हा स्वभाव बदलणं अशक्य़ होऊन जातं.