लग्नाच्या सर्व'सा'मान्य कल्पनांना धक्का देणारा हा व्हिडिओ!

लग्न जमवताना, मुलीला जेवण बनवता येतं का?, घर सांभाळता येतं का? आणि कित्येक असे प्रश्न विचारणारे अनेक जण तुम्ही आत्तापर्यंत पाहिले असतील. कित्येकदा तर मुलीला मुलाकडून काय अपेक्षा आहेत, हे देखील विचारलं जात नाही.

Updated: Dec 30, 2015, 04:52 PM IST
लग्नाच्या सर्व'सा'मान्य कल्पनांना धक्का देणारा हा व्हिडिओ! title=

मुंबई : लग्न जमवताना, मुलीला जेवण बनवता येतं का?, घर सांभाळता येतं का? आणि कित्येक असे प्रश्न विचारणारे अनेक जण तुम्ही आत्तापर्यंत पाहिले असतील. कित्येकदा तर मुलीला मुलाकडून काय अपेक्षा आहेत, हे देखील विचारलं जात नाही.

अशांचाच विचार पद्धती बदलणारी ही एक जाहिरात... म्हटलं तर जाहिरात, म्हटलं तर एक नवा विचार... पाहा, तर मग...