लग्न

शेवटी प्रीती तिच्या लग्नाबद्दल बोललीच

मुंबई : गेल्या आठवड्यात जीन गुडइनफसोबत गुपचूप विवाह करणाऱ्या प्रीती झिंटाने पहिल्यांदाच आपल्या लग्नविषयी जाहीर वाच्यता केली आहे. 

Mar 6, 2016, 11:04 AM IST

उर्मिला, प्रीतीनंतर आता सुष्मिताचा नंबर ?

बॉलीवूडमधल्या सेलिब्रिटीजचा आता ब्रेक अप्सचा सिझन संपून लग्नाचा सिझन सुरु झाल्याचं म्हणावं लागेल. 

Mar 5, 2016, 05:24 PM IST

लग्नमंडपात गर्लफ्रेंड आल्यानं झाली गोची

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला सुखाचा क्षण. पण लग्नाचे विधी सुरु असतानाच नवरदेवाची गर्लफ्रेंड तिकडे आली तर काय होईल ? एखाद्या चित्रपटाप्रमाणे वाटणारी ही कथा खरंच घडलीये कानपूरमध्ये.

Mar 5, 2016, 04:08 PM IST

८४व्या वर्षी हे मीडिया सम्राट चौथ्यांदा अडकले लग्नाच्या बेडीत

लंडन : जागतिक माध्यम सम्राट रुपर्ट मरडॉक यांनी लंडन येथे एका औपचारिक सोहळ्यात मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या जेरी हॉल हिच्याशी विवाह केला आहे. 

Mar 5, 2016, 11:48 AM IST

उर्मिला - मोहसिनच्या विवाहसोहळ्यातले खास क्षण

उर्मिला - मोहसिनच्या विवाहसोहळ्यातले खास क्षण

Mar 4, 2016, 12:44 PM IST

...म्हणूनच झालं अरबाझ-मलाईकाचं पॅचअप!

कतरिना-रणबीरच्या ब्रेकअपनंतर बॉलिवूडला हादरवून टाकणारी बातमी आली ती अरबाझ खान आणि मलाईका अरोरा यांच्या ब्रेकअपची... पण, ही दोघंही नुकतीच हातात हात घालून पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर दिसली... आणि त्यांच्या सगळ्या फॅन्सनं सुस्कारा सोडला.

Mar 3, 2016, 10:19 PM IST

प्रीतीनंतर आता उर्मिलानंही केलं लग्न

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा पाठोपाठ आता उर्मिला मातोंडकरनंही लग्न केलं आहे.

Mar 3, 2016, 08:06 PM IST

'चोरी चोरी, छुपके छुपके' प्रीतीनं उडवला लग्नाचा बार!

'चोरी चोरी, छुपके छुपके' प्रीतीनं उडवला लग्नाचा बार!

Mar 2, 2016, 05:37 PM IST

अशी झाली प्रीती झिंटा आणि तिच्या पतीची भेट, पाहा कोण आहे जीन गुडइनफ

चोरी चुपके विवाहबंधनात अडकलेली प्रिटी गर्ल अभिनेत्री प्रीती झिंटा  पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे. तुम्हाला धक्का बसला, मात्र ती जीन गुडइनफ यांच्याबरोबर दुसऱ्यांदा लग्न करण्याची शक्यता आहे. तीही राजपूत रितीरीवाजानुसार.

Mar 2, 2016, 10:01 AM IST

पाहा, प्रीती झिंटाच्या विवाहाचा रोमान्टिक साक्षीदार!

'दिल चाहता है' म्हणणाऱ्या प्रीती झिंटानं गुपचूपपणे अमेरिकेत विवाहबद्ध होणं पसंत केलंय. लॉस एन्जेलिसमध्ये तिचा विवाह जिन गुडएनफ या अमेरिकेतील बिझनेसमनसोबत पार पडलाय. 

Mar 1, 2016, 08:17 PM IST

'चोरी चोरी, छुपके छुपके' प्रीतीनं उडवला लग्नाचा बार!

'नाही... नाही' म्हणत बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा अखेर परदेशी बाबू आणि तिचा बॉयफ्रेंड गुडएनफ याच्यासोबत विवाह बंधनात अडकलीय.  

Mar 1, 2016, 03:45 PM IST

दुष्काळात खर्च नको म्हणून लग्न टाकलं लांबणीवर

दुष्काळाच्या दाहकतेमुळे दोन वेळची भाकरी मिळणं मुश्किल झालंय. तिथं लग्न करुन मायबापाला कशाला आणखी कर्जाच्या खाईत लोटायचं असा प्रश्न बीडच्या वारोळा तांडा इथल्या या तरुणीला पडलाय.

Feb 25, 2016, 07:57 AM IST

...अखेर बॉबी डार्लिंग विवाह बंधनात अडकली!

'बिग बॉस'फेम बॉबी डार्लिंग ऊर्फ पंकज शर्मा अखेर विवाहाच्या बंधनात अडकलीय.

Feb 23, 2016, 01:36 PM IST