टोल धोरणात बदल करण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी
सह्याद्री अतिथीगृहावर टोल प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी रस्त्यांबाबतची दाहकता दाखवून दिली. त्यानंतर टोल धोरणात बदल करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली.
Feb 13, 2014, 10:26 AM ISTराज्य सरकारचे कर्मचारी १३ फेब्रुवारीपासून संपावर
सरकारी कर्मचारी आणि अधिकारी 13 फेब्रुवारीपासून संपावर जाणारेत. 5 दिवसांचा आठवडा करावा, तसंच केंद्र सरकारप्रमाणे वेतन मिळावे अशी मागणी या कर्मचा-यांनी केलीय.
Feb 4, 2014, 07:40 PM ISTराज ठाकरेंच्या अटकेचं राज्य सरकारसमोर आव्हान
राज्यात मनसेनं छेडलेल्या टोल आंदोलनप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज ठाकरेंवर हिंसेला चिथावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अटकेची शक्यता आहे.
Jan 29, 2014, 01:36 PM IST`हिट अँड रन` प्रकरणात सलमानला दिलासा
`हिट अँड रन` प्रकरणात सलमान खानला राज्य सरकारकडून दिलासा मिळालाय. या प्रकरणाची फेरसुनावणी करण्याचा निर्णय सत्र न्यायालयानं दिला होता. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यास राज्य सरकारनं नकार दिलाय.
Jan 28, 2014, 01:55 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या डोळ्यासमोर ‘वीज चमकली’
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. घरगुती, कृषी, उद्योग आणि वाणिज्य क्षेत्रातल्या ग्रहकांना याचा फायदा होणार आहे.
Jan 20, 2014, 04:18 PM ISTपंढरपूरच्या बडव्यांना सुप्रीम कोर्टाचा चाप, मंदिर राज्यसरकारकडेच
पंढरपूरचं विठ्ठल मंदिर राज्यसरकारकडंच राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. बडवे आणि उत्पातांची याचिका न्यायालयानं फेटाळलीय.
Jan 15, 2014, 02:24 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आघाडीचा घाईचा कारभार
लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना आता राज्य सरकारकडून सरकार काही महत्त्वाचे तसंच लोकप्रिय निर्णय झटपट घेण्याची शक्यता आहे. एकीकडे निर्णय होत नसल्याची ओरड सरकार मधले कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री करत असताना आता सरकार गतीनं कामाला लागणार आहे. याची सुरूवातही झाली आहे.
Jan 9, 2014, 09:48 PM ISTकाँग्रेसला राष्ट्रवादीचा निर्वाणीचा इशारा...तर सरकारमधून बाहेर पडू
राज्य सरकारच्या संथ कारभारावर उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त झालेत. आधी सुधारणा करा नाहीतर आम्ही सरकारमधून बाहेर पडू असा गंभीर इशारा अजित पवार यांनी काँग्रेसला दिला आहे.
Jan 8, 2014, 07:45 PM IST‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’ची आज सुरुवात
राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची सुरुवात आज नागपुरात होणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या योजनेची सुरुवात करणार असून त्या निमित्तानं होणारी सोनियांची सभा यशस्वी होण्यासाठी प्रदेश काँग्रेसनं कंबर कसलीय. तर दुसरीकडं हा कार्यक्रम म्हणजे निवडणूक स्टंट असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
Nov 21, 2013, 09:26 AM ISTनवी मुंबई विमानतळजमीन संपादनाचा मार्ग मोकळा
नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीसाठी प्रकल्पग्रस्त आणि राज्य सरकार यांच्यात जमीन अधिग्रहण आणि मोबदल्यावर एकमत झाले. यामुळे विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाचा मार्ग सोमवारी मोकळा झाला.
Nov 12, 2013, 07:50 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ!
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या दिवसात एक खुशखबर आहे. या कर्मचाऱ्यांना १० टक्के महागाई भत्ता देण्यास वित्त विभागानं मंजुरी दिलीय. यामुळं आता सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण भत्ता ९० टक्के होणार आहे.
Oct 9, 2013, 08:11 AM ISTराज्य सरकारनेच केली पुणे मनपाच्या गैरव्यवहारांची पोलखोल
पुणे महापालिकेतले अनेक गैरव्यवहार आजवर उघड झाले आहेत… कधी एनजीओंनी, कधी आरटीआय कार्यकर्त्यांनी तर कधी, माध्यमांनी हे गैरव्यवहार उघडकीस आणलेत… आता मात्र राज्य सरकारनंच पुणे महापालिकेतला एक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणलाय.
Oct 8, 2013, 08:09 PM ISTफ्रेंडशीप, व्हॅलेन्टाईन्स डेवर राज्य सरकारची बंदी!
रेव्ह पार्ट्यांचं मूळ महाविद्यालयांतील फ्रेंडशिप डे आणि व्हॅलेन्टाईन्स डेमध्ये असल्याचा शोध राज्य सरकारनं लावलाय. त्यामुळे यंदा राज्यातील विद्यापीठांना असे ‘डेज’ साजरे न करण्याबद्दलच्या सूचना धाडण्यात आल्यात. पण, यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची चांगलीच निराशा झालीय.
Sep 6, 2013, 07:14 PM ISTएनएफडीसीने घेतली मराठी सिनेमाची दखल
मराठी चित्रपटाने आता यश मिळवत कोटीच्या घरात पदापर्ण केले आहे. ‘दुनियादारी’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक आगळावेगळा विक्रम केला आहे. आणि आता राष्ट्रीय चित्रपट महामंडळ दरवर्षी २ मराठी चित्रपटांची निर्मिती करणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.
Sep 5, 2013, 05:14 PM IST`हाय क्लास` सोसायट्यांतही दाखल होणार मध्यमवर्गीय!
बिल्डरांचा हा ‘हम करे सो...’ रोखण्यासाठी यापुढे २० टक्के फ्लॅट मध्यमवर्गासाठी बांधणं बंधनकारक असल्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.
Aug 28, 2013, 10:45 AM IST