`बोर्डाच्या परीक्षेसाठी खाजगी शाळांचे वर्ग मिळणार नाही`
आत्तापर्यंत पालक आणि मुलांना कोंडीत पकडणाऱ्या खाजगी शाळांनी आता तर चक्क राज्य सरकारलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.
Feb 14, 2013, 08:48 AM ISTया पुढे फक्त `केजी स्कूल`ना परवानगी नाही
जागोजागी उभ्या राहात असलेल्या केजी स्कूलना आता आळा घालण्यासाठी नव्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी यासंदर्भात नवी घोषणा केली. यापुढे सेल्फ पायनान्स स्कूल्सना केवळ केजी पुरता परवानगी मिळाणार नाही.
Dec 19, 2012, 04:21 PM IST`विश्व साहित्य संमेलनासाठी दिलेला निधी परत करा`
टोरांटो आणि कॅनडामध्ये आयोजित केलेल्या `विश्व मराठी साहित्य संमेलना`च्या आयोजनासंबंधी विविध वाद सुरू असतानाच आता राज्य सरकारनं या संमेलनांकरता देऊ केलेला निधी परत मागितल्यानं आणखी एका नव्या वादाला तोंड फुटलंय.
Nov 30, 2012, 09:02 AM ISTकेवळ बीपीएलकार्ड धारकांना ९ सिलिंडर?
नऊ सिलिंडरसाठी सबसिडी केवळ बीपीएल कार्डधारकांनाच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला केवळ सहाच सिलिंडरवर सबसिडी मिळण्याची शक्यता आहे.
Oct 9, 2012, 08:05 AM ISTकेंद्राच्या मदतीतही ‘दुष्काळ’! राज्य सरकार तोंडावर...
दोन दिवस पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिगटाशी झालेल्या चर्चांमध्ये प्रस्ताव ठेवण्यात आले. मात्र, त्यावर तातडीने निर्णय झालेला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्तांच्या पदरी निराशा आलीय. यातून राज्य सरकारचा आततायीपणा पुन्हा एकदा समोर आलाय.
Aug 26, 2012, 10:46 AM IST'टोल'साठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा 'झोल'!
मनसेनं टोलनाक्यांवर कशा प्रकारे घोळ चालतो हे उघड केलंय, त्यामुळे आता टोलनाक्यांत काहीच झोल नाही हे सिद्ध करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं कंबर कसली आहे. हा झोल लपवण्यासाठी त्यांनी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे.
Jul 27, 2012, 12:17 AM ISTदुष्काळासाठी राज्याचं केंद्राला साकडं!
राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं केंद्राकडं 2 हजार 281 कोटी 37 लाख रुपय़ांच्या पॅकेजची मागणी केलीये. या पॅकेजचं स्वरुप काय असणार आहे.
May 7, 2012, 04:23 PM IST