मुंबईतील पे अॅन्ड पार्किंगला अंतरिम स्थगिती
मुंबईतील पे अॅन्ड पार्किंगला अंतरिम स्थगिती
Jan 29, 2015, 09:07 PM ISTसेनेच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारचा खो!
शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेनं घेतलेल्या 'पे अँड पार्क'च्या प्रायोगिक प्रकल्पाला राज्य सरकारनं अंतरिम स्थगिती दिलीय.
Jan 29, 2015, 08:08 PM ISTतुळजापूर मौल्यवान वस्तू गहाळ प्रकरणी राज्य सरकारला नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2015, 12:51 PM ISTराज्य सरकारचे 'आपले सरकार' पोर्टल लॉन्च
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 04:52 PM ISTआम्ही चर्चा करणार नाही, संपलं सगळं - राजू शेट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2015, 02:58 PM ISTनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २६ जानेवारीपर्यंत मदत - राज्य सरकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2015, 07:13 PM ISTरस्त्यावर थुंकाल तर सावधान!
मुंबईत आता रस्त्यावर थुंकणं हा गुन्हा आहे. रस्त्यावर थुंकलात तर एफआयआर दाखल होऊ शकते. टॅक्सीवाल्यांनी हा गुन्हा केला तर त्यांचं लायसन्स रद्द होऊ शकतं. टीबीसारख्या रोगांवर अंकुश आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं हे कठोर धोरण राबवलंय.
Jan 11, 2015, 09:57 PM ISTमुंबई मेट्रोचे प्रवास महाग, राज्य सरकारमुळे प्रवाशांवर भार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 09:20 PM ISTपुण्याचा कचरा प्रश्न चिघळण्यास सरकार जबाबदार - सुप्रिया सुळे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 09:22 PM IST'पीके'बाबत राज्य सरकारमध्ये परस्पर विरोधी भूमिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2014, 04:50 PM ISTराज्य सरकारकडून‘पीके’च्या चौकशीसाठी समिती
हिंदू देवतांचा अपमानाच्या मुद्द्यावरून वादग्रस्त पीके सिनेमातील आक्षेपार्ह दृश्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती यांच्या नेतृत्वात समिती नेमल्याची माहिती राज्याचे गृहराज्य मंत्री राम शिंदे यांनी आज दिली.
Dec 31, 2014, 09:00 AM ISTएसटी महामंडळाला जीवनदान देण्यासाठी सरकारचे महत्त्वाचे निर्णय
एक हजार कोटी रुपयांच्या तोटयाच्या खड्यात असलेल्या एसटी महामंडळाला जीवनदान देण्याच्या दृष्टीनं सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहे.. राज्यात एसटीवर प्रवासी कर हा १७.५ टक्के आहे. यामुळं एसटीवर बोजा पडत दरवर्षी काही कोटी रूपये सरकारला द्यावे लागतात.
Dec 30, 2014, 01:13 PM ISTदेवेंद्र फडणवीस सरकारला पुन्हा दिलासा
राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयातून दिलासा मिळालाय.
Dec 23, 2014, 04:05 PM ISTआडत बंद करण्याच्या निर्णय़ाला राज्य सरकारची तात्पुरती स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 01:32 PM ISTजळगावात ९ दिवसांत ११ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 09:44 PM IST