Kitchen Tips: उरलेल्या चपात्यांपासून 5 मिनिटात बनवा हटके डिश...लहान मुलांना खूप आवडतील 'हे' रोटी बॉल्स
Cooking Tips: उरलेल्या चपात्यांपासून एक भन्नाट वेगळा टेस्टी त्याचसोबत हेल्दी नाश्ता तयार तुम्ही तयार करू शकता, आणि गंमत म्हणजे एरव्ही चपातीला नाक मुरडणारी लहान मूलं हा नाश्ता मात्र आवडीने खातील. (leftover chapati hacks)
Jan 20, 2023, 01:51 PM ISTViral Video : मासा तळायला गरम तेलात टाकला अन् तो जिवंत झाला...video पाहाल तर थक्क व्हाल
viral video : तेलात पडल्या पडल्या हा मासा अचानक जिवंत होतो, पाण्यातून काढल्यावर ज्या प्रकारे मासा जगण्यासाठी तडफडतो तसाच तो उकळत्या तेलात तडफडू लागतो. हा व्हिडीओ पाहून अक्षरशः हृदय पिळवटायला होतं. (heart melting video of fish)
Jan 20, 2023, 01:05 PM ISTAstrology Tips: एवढीशी सुपारी तुमचं भाग्य उजळेल; 'हे' उपाय केल्यास कधीच भासणार नाही पैशांची चणचण
Astrology upay for money problem: ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, नोकरी धंद्यात सतत अपयश येत असेल विशेष यश मिळत नसेल तर, शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करा तिथे एक रुपयाचं नाणं ठेवा त्यावर एक सुपारी ठेवा. दुसऱ्या दिवशी तेच नाणं....
Jan 20, 2023, 12:06 PM ISTRajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी पुन्हा रायगड ACB समोर
Rajan Salvi at Raigad : आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे. (Maharashtra Political News ) आज ते पुन्हा रायगड एसीबीसमोर ( Raigad ACB ) हजर राहणार आहेत.
Jan 20, 2023, 11:31 AM ISTPolitical News : सत्तांतरानंतर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची महत्त्वाची बैठक
Political Crisis : भाजप (BJP) आणि बाळासाहेबांची शिवसेनेची (Eknath Shinde Group) महत्त्वाची बैठक होणार आहे. (Maharashtra Political News) सत्तांतरानंतर पहिल्यांदाच संयुक्त बैठक होत आहे.
Jan 20, 2023, 09:38 AM ISTमुख्यमंत्र्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना पुन्हा डिवचलं, म्हणाले...
'पुढच्या दोन वर्षात मुंबईचा कायापालट पाहिला मिळेल' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन
Jan 19, 2023, 05:47 PM ISTPM Narendra Modi Mumbai Visit: मोठी बातमी! बीकेसीतील स्वागत कमान कोसळली, पंतप्रधान मुंबईत येण्याआधीच घडली घटना
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मेट्रो 7 चं त्यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. परंतु मोदींच्या स्वागताआधीच बिकेसीतली स्वागत कमान कोसळली आहे. यासाठी गेल्या आठवड्याभरापासून शिंदे-फडणवीस सरकारनं जोरदार तयारी केली आहे.
Jan 19, 2023, 04:03 PM ISTPolitical News : महाविकास आघाडीचं अखेर ठरलं, नाशिक आणि नागपुरात 'यांना' समर्थन
Political News : महाविकास आघाडीचं अखेर ठरलं आहे. नाशिक आणि नागपुरामधील उमेदवारांना समर्थन देण्याचे ठरले आहे. (Maharashtra Political News) त्यांना निवडून आणण्याची तयारी आघीडकडून करण्यात आली आहे.
Jan 19, 2023, 03:35 PM ISTPM Narendra Modi Mumbai Visit: 'बाळासाहेबांच्या पुढे मोदींची मान झुकते...'; अज्ञाताने लावलेले बॅनर्स चर्चेत
Modi-Balasaheb Thackeray Banner : पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली असतानाच या जुन्या फोटोंचा बॅनरही लक्ष वेधून घेत आहे.
Jan 19, 2023, 01:07 PM ISTNarendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम पाहा
PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज गुरुवारी मुंबईत येणार आहेत. मोदी यांचे सायंकाळी 4.14 वाजता मुंबईत आगमन होणार आहे. त्यांच्या दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर झाला आहे. (Mumbai News in Marathi)
Jan 19, 2023, 11:42 AM ISTNarendra Modi in Mumbai : पंतप्रधान मोदी यांचा मुंबई दौरा, वाहतुकीत मोठा बदल
Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दौऱ्यामुळे मुंबईत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे विविध माध्यमांतून वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे. माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक आणि ट्विटरवर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
Jan 19, 2023, 07:55 AM ISTNarendra Modi in Mumbai : PM मोदी आज मुंबईत, 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. ( Political News) मोदींच्या हस्ते मेट्रो 2 ए आणि 7 चं लोकार्पण होईल. (Mumbai Metro) तर मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या 20 शाखांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येईल. (Mumbai News in marathi)
Jan 19, 2023, 07:27 AM ISTPanchang, 18 january 2023: वर्षातील पहिली एकादशीला असे करा व्रत,जाणून घ्या शुभ योग आणि महत्व
Panchang, 18 january 2023: आज माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असून या दिवशी लोक भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी उपवास करतात आणि दान करतात.
Jan 18, 2023, 08:15 AM ISTPanchang, 17 january 2023: आज 30 वर्षांनंतर शनि कुंभमध्ये...., पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang, 17 january 2023: आज न्यायदेवता शनिदेव 30 वर्षांनी मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. शनिदेवाच्या राशी बदलामुळे काही राशींवर साडे सती आणि धैयाचा प्रभाव असेल.
Jan 17, 2023, 08:29 AM ISTPanchang, 16 january 2023: आठवड्यातील पहिला दिवस, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang, 16 january 2023: आज आठवड्यातील पहिला दिवस म्हणजे सोमवार. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील नवमी तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त
Jan 16, 2023, 08:11 AM IST