राजकीय बातम्या

Pankaja Munde : पंकजा मुंडे नाराज, फडणवीस यांच्या उपस्थित कार्यक्रमाकडे पाठ

 Pankaja Munde News : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना नाराज आहेत. त्यांनी फडवणीस यांच्या उपस्थित असलेल्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीची जोरदार चर्चा आहे.

Jan 15, 2023, 12:23 PM IST

Samruddhi Mahamarg Toll : समृद्धी महामार्गावर विक्रमी Toll वसुली, तब्बल इतक्या कोटींचा टोल जमा

Samruddhi Mahamarg Newsl  :  समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) लोकार्पण झाल्यानंतर विक्रमी टोल वसुली झाली आहे. या महामार्गावर महिन्याभरात 3 लाख 55 हजार पेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे.  

Jan 15, 2023, 10:07 AM IST

Nitin Gadkari Death Threat : गडकरी यांच्या घराची सुरक्षा वाढवली, अंडरवर्ल्ड अँगलनेही तपास सुरु

Nitin Gadkari News:  भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Jan 15, 2023, 09:27 AM IST

Panchang, 14 January 2023: आज भोगी; पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 14 january 2023: आज माघ महिन्यातील कृष्ण पक्ष सप्तमी तिथी आहे. पंचांगावरून जाणून घ्या 14 जानेवारीचा शुभ-अशुभ काळ, मुहूर्त आणि राहुकाल 

Jan 14, 2023, 08:06 AM IST

Sheena Bora Murder Case : मोठी बातमी! शीना बोरा अजूनही हयात?

Sheena Bora Murder Case : बहुचर्चीत शीना बोरा हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. शीना बोरा अजूनही जिवंत आहे...मग खरचं शीनाची हत्या झाली होती की नाही असा सवाल उपस्थित राहत आहे. 

Jan 13, 2023, 08:41 AM IST

Panchang, 13 January 2023: आजचा दिवस खास, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 13 january 2023: माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील पाचव्या तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त  

Jan 13, 2023, 07:54 AM IST

Satyajeet Tambe : नाट्यमय घडामोडी... अखेरच्या क्षणी काँग्रेसकडून सत्यजित तांबे रिंगणात

Nashik Congress : नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्यात. नाशिकमधून काँग्रेसकडून अखेरच्या क्षणी सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Jan 12, 2023, 03:29 PM IST

Sudhir Tambe : नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसकडून सुधीर तांबे ना उमेदवारी जाहीर

Political News : नाशिक पदवीधर मतदार संघातून ( Nashik Graduate Constituency Election ) अखेर काँग्रेसकडून (Congress)  उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Maharashtra Political News)  

Jan 12, 2023, 01:26 PM IST

Political News : मुंबईत लागली पोस्टर्स, आणखी एक ठाकरे राजकारणात!

Political News in Mumbai: राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Maharashtra Political News) गिरगावात लावलेलं पोस्टर चर्चेचा विषय झालाय.

Jan 12, 2023, 07:50 AM IST

Panchang, 12 January 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 12 january 2023: माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील पाचव्या तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त 

Jan 12, 2023, 07:43 AM IST

Breaking News: 'या' रेल्वे स्थानकावर माथेफिरूचा प्रवाशांवर चाकूने हल्ला, अनेकजण जखमी

रेल्वे स्थानकावर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला करून अनेकांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात सहाहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. 

Jan 11, 2023, 03:58 PM IST

Maharashtra Politics News : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, भाजप - शिंदे गटात धुसफूस

 Political News : भाजप आणि शिंदे गटामध्ये (BJP vs Shinde Group) अंतर्गत वाद सुरु असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी मिळाली आहे. (Maharashtra Political) महत्वाच्या नियुक्तीवरुन सध्या भाजप आणि शिंदे गटामध्ये सारं काही आलबेल नसल्याची चर्चा आहे.

Jan 11, 2023, 03:08 PM IST

Hasan Mushrif ED Raid : ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया

NCP Hasan Mushrif ED Raid :  राष्ट्रवादीचे मोठे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुणे येथील घरांवर ईडी अधिकाऱ्यांकडून छापे टाकण्यात आलेत. यानंतर मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Jan 11, 2023, 11:19 AM IST

Panchang, 11 January 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 11 january 2023:  ग्रह आणि नक्षत्रानुसार बुधवारचा दिवस खूप चांगला असणार आहेय. पंचांगानुसार आज आयुष्मान सौभाग्य योग तयार होत आहे. या योगात शुभ कार्य केल्यास यश नक्कीच मिळते.

Jan 11, 2023, 08:07 AM IST

Cleaning hacks: काचेच्या बरण्यांवरील स्टिकर्स निघत नाहीत? हे हॅक्स वापरून 2 मिनिटात पाहा जादू

(cleaning hacks) रोजच्या वापरातल्या गोष्टी असतात ज्या वापरून आपण स्मार्टपणे काही समस्यांवर सोपा असा तोडगा काढू शकतो

Jan 10, 2023, 03:03 PM IST