हा पाहा राजकीय पक्षांच्या चिन्हांचा बाप्पा
हा पाहा राजकीय पक्षांच्या चिन्हांचा बाप्पा
Aug 30, 2014, 09:36 PM ISTमतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांचे फंडे!
विधानसभा निवडणुका जवळ येवू लागल्यानं सर्वच पक्षांचे उमेदवार आता तयारीला लागलेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून वेगवेगळे फंडेही वापरले जात आहेत. वरळीतही राष्ट्रवादी आणि मनसेनं मतदारांना जवळ करण्यासाठी असेच काही फंडे वापरलेत.
Aug 17, 2014, 08:32 PM ISTलोकसभा निवडणूक 2014 : देशातील राजकीय पक्ष
अखिल भारतीय शिवसेना राष्ट्रवादी पार्टी… अशा नावाचा राजकीय पक्षाचं तुम्ही कधी नावही ऐकल्याचं तुम्हाला आठवतंय का? कदाचित नसेलही... तुम्ही, हा काय वात्रटपणा आहे... शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र? शक्यच नाही... पण, भारतातीय राजकारणात अशक्य असं काहीच नाही, असं म्हटलं तरी हरकत नाही.
May 7, 2014, 02:23 PM ISTकहाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्माची!
राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म कसा झाला याची एका रिपोर्टरच्या नजरेतून टीपलेली कहाणी... पुण्यात रिपोर्टिंग करत असतांना आलेला हा अनुभव! आता आठवणींचा एक एक तुकडा जोडतांना चित्र स्पष्ट होत जातं...
Apr 23, 2014, 07:30 PM ISTऔरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा कोणता झेंडा घेऊ हाती?
औरंगाबादमधील प्रचार आता शिगेला पोहचलाय. सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जोमात कामाला लागलेत. मात्र मनसे कार्यकर्ते मात्र या सगळ्यापासून दूर आहेत. अजूनही कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न या कार्यकर्त्यांना पडलाय.
Apr 8, 2014, 07:48 PM ISTराजकीय पक्षांच्या देणगीचं गणित
राजकीय पक्षांना २० हजारांपेक्षा जास्त आलेल्या देणगीचे तपशिल आर्थिक वर्षात (१एप्रिल ते ३१ मार्च) निवडणुक आयोगाकडे दरवर्षी सादर करावा लागतो. राजकीय पक्षांना देणगीदारांचे नाव, पत्ता, PAN, देणगीची पध्दत या सर्व गोष्टींचा तपशिल द्यावा लागतो.
Mar 28, 2014, 09:35 PM ISTपुण्याची जागा जिंकण्यासाठी `स्टार` प्रचारक
पुण्यातली जागा जिंकण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. यासाठील पुण्यात `स्टार` प्रचारक उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची एक सभा पुण्यात होणार आहे.
Mar 28, 2014, 08:30 PM ISTराजकीय पक्षांतही `विशाखा समिती`ची गरज
कार्यालयाच्या ठिकाणी स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी १९९७ साली सुप्रीम कोर्टाने विशाखा समितीची स्थापना करण्याचे आदेश प्रत्येक संस्थेला दिले.
Feb 16, 2014, 11:25 PM ISTबॉलीवुडचे तीन खान विभागले तीन पक्षांमध्ये!
आगामी निवडणुकांच्या धामधुमीत बॉलिवूडची तीन खान मंडळी 3 पक्षांमध्ये विभागले गेलेत. किंग खान शाहरुख खान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचा समर्थक आहे तर आमीर खान यांनी आम आदमी पार्टीचं समर्थन केलंय. तर तिकडे सलमान खाननं मोदींबरोबर पतंगबाजी करून आपला मार्ग कोणते हे दाखवलंय.
Jan 15, 2014, 03:15 PM IST‘दादा’साठी सर्वच पक्षांची बॅटिंग!
आगामी लोकसभेसाठी भाजपने ऑफर केलेलं तिकीट सौरव गांगुलीनं नाकारल्यानंतर आता इतर पक्ष गांगुलीसमोर निवडणूक लढवण्यासाठी प्रस्ताव ठेवणार आहेत.
Dec 16, 2013, 09:06 PM ISTफरार नारायण साईचा `राजकीय पक्ष`
गेल्या सहा ऑक्टोबरपासून फरार असलेला नारायण साई याने चक्क एका राजकीय पक्षाची स्थापना केलीय. नारायण साईच्या कथित पार्टीच्या कार्यकर्त्यानेच हा खुलासा केलाय.
Nov 8, 2013, 11:23 AM IST`बापूं`च्या शिष्यांचंही `खळ्ळ खट्यॅक`!
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्या अटकेनंतर देशभरात त्यांच्या समर्थकांनी थयथयाट केला. बापूंचे भक्त म्हणवणारे हे दंगेखोर अक्षरशः बिथरल्यासारखे वागत होते. अहिंसेची शिकवण देणा-या बापूंच्या शिष्यांवर काय त-हेचे संस्कार झालेत, यावर एक दृष्टिक्षेप...
Sep 2, 2013, 05:05 PM ISTराजकीय पक्ष RTIच्या कक्षेबाहेर!
राजकीय पक्षांना माहिती अधिकाराच्या कक्षेबाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं कंबर कसली आहे. यासाठी RTI कायद्यात दुरूस्ती विधेयकाला मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली.
Aug 1, 2013, 08:26 PM ISTउधळपट्टीला लगाम; काँग्रेसची तिखट प्रतिक्रिया
माहिती अधिकाराच्या कार्यकक्षेत राजकीय पक्षांचाही समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रीय माहिती आयुक्तलयानं घेतलाय. यामुळे आता राजकारणातली पारदर्शकता वाढायला मदत होणार आहे.
Jun 4, 2013, 06:12 PM ISTराजकीय पक्ष माहितीच्या अधिकाराखाली
राजकीय पक्षांना आता लगाम बसणार आहे. राजकीय पक्ष माहितीच्या अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत आले आहेत. त्यामुळे या काद्यानुसार ते माहिती देण्यासाठी बांधील आहेत. तसा निर्णय केंद्रीय माहिती आयोगाने घेतला आहे.
Jun 4, 2013, 11:38 AM IST