राजकीय पक्ष

राजकीय पक्षांना सूट, जुन्या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुभा

राजकीय पक्षांना जुन्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत, अशी माहिती अर्थसचिव अशोक लवासा यांनी दिली आहे. मात्र, दुसरीकडे जिल्हा सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास RBI ने बंदी घातली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

Dec 16, 2016, 08:17 PM IST

श्रीहरी अणेंची नव्या पक्षाची घोषणा

विदर्भवादी नेते आणि महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे.

Sep 24, 2016, 06:11 PM IST

भाजपसह 8 पक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस

राज्यातल्या भाजपसह इतर आठ पक्षांना राज्य निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे.

Aug 29, 2016, 08:18 PM IST

राजकीय पक्ष लागले 'उडता पंजाब'च्या मागे

करिना कपूर, शाहिद कपूर, आलिया भट्ट आणि दिलजीत दोसांझ ही स्टारकास्ट असलेल्या उडता पंजाबचे सेन्सॉर बोर्डने पंखच छाटले आहेत. १ नाही २ नाही तर तब्बल ४० सिन्स कट करूनच हा चित्रपट रिलीज करा असे सेन्सॉर बोर्डने सांगितले आहे. ड्रग्स, अश्लिल भाषा, अपशब्दांचा उल्लेख असल्यामुळे हा चित्रपट सेन्सॉर बोर्डच्या कचाट्यात सापडला आहे.

Jun 6, 2016, 08:47 PM IST

राजकीय पक्षांना आयाराम-गयारामांची डोकेदुखी

राजकीय पक्षांना आयाराम-गयारामांची डोकेदुखी

Mar 31, 2016, 10:06 PM IST

....आणि राजकीय पक्षांना घाम फुटला!

....आणि राजकीय पक्षांना घाम फुटला!

Oct 14, 2015, 09:45 PM IST

राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात स्मारकांना प्राधान्य

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापले जाहीरनामे, वचननामे आणि दृष्टीपत्रे जाहीर केलीत. महाराष्ट्राचा भविष्यातला चेहरा कसा असेल, याचं प्रतिबिंब खरं तर या जाहीरनाम्यांमध्ये उमटायला हवा होता. पण राजकीय पक्षांना नागरिकांच्या सोयीसुविधांची चिंता कमी  आणि पुतळ्यांची जास्त काळजी लागून राहिलीय.

Oct 11, 2014, 03:18 PM IST

परतीचा पाऊस, लोकल आणि प्रचार

परतीच्या पावसामुळे मुंबईकरांची संध्याकाळी घरी परतताना दमछाक झाली. दिवसभरात घामाच्या धारांनी भिजलेल्या मुंबईकरांना पावसानेही ओले चिंब केले, वातावरणात गारवा निर्माण झाला असला. तरी आज अचानक आणखी तापमानात वाढ झाली, तर मुंबईकरांना तब्बेत सांभाळावी लागणार आहे.

Oct 1, 2014, 08:29 AM IST

निवडणुकीची अधिसूचना जारी, जागावाटपांचे गुऱ्हाळ!

महायुती आणि आघाडीचा जागावाटपांचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेनेच्या नव्या फॉर्म्युल्यावर भाजप विचार करतंय तर राष्ट्रवादीची निम्म्या जागांची मागणी काँग्रेसनं फेटाळून लावलीय. त्यामुळं काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीही गॅसवरच आहे. निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी झालीय. मात्र महायुती आणि आघाडीत जागावाटपाचा वाद सुरू असल्यामुळं उमेदवारी यादी जाहीर करण्यास विलंब होत असून इच्छूक आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. 

Sep 20, 2014, 04:42 PM IST